यूएई : आयपीएलच्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईटरायडर्सवर 49 धावांनी मात केली आहे. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात कोलकात्याच्या फलंदाजांना अपयश आलं. (KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match)
मुंबईने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या 5 ओव्हरमध्ये शुभमन गिल आणि सुनील नारायण हे धडाकेबाज फलंदाज तंबूत पाठवण्यात मुंबई इंडियन्सला यश आलं.
कोलकात्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांना देखील चमक दाखवता आली नाही. ठराविक अंतराने कोलकात्याच्या विकेट पडत गेल्या तसंच कोलकात्याच्या फलंदाजांना आवश्यक धावगती राखता आली नाही. धावगती वाढवण्याच्या नादात तिरकस फटके मारून कोलकात्याचे फलंदाज बाद झाले.
कोलकात्याकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दिनेश कार्तिक 30, नितीश राणाने 24, इयॉन मॉर्गन 16, आंद्रे रसेल 11 धावा करून स्वस्तात माघारी परतले. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर किरन पोलार्डने 1 बळी टिपला.
तत्पूर्वी कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून, मुंबईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबईने निर्धारित 20 षटकात 05 बाद 195 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहित शर्माने त्याच्या खेळीला 6 षटकार आणि 3 चौकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
कोलकाताकडून शिवम मावीने 2 बळी टिपले. यामध्ये क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण विकेट्सचा समावेश आहे. तर सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहित शर्माने त्याच्या खेळीला 6 षटकार आणि 3 चौकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सौरभ तिवारीने 13 चेंडूत 21 तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा काढल्या.
[svt-event title=” रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय” date=”23/09/2020,11:56PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvMI , IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय https://t.co/l3pgC2RuHp
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”मुंबईची विजयाच्या दिशेने वाटचाल” date=”23/09/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | मुंबईची विजयाच्या दिशेने वाटचाल, कोलकात्याला 6 वा धक्का, बुमराहने इयॉन मॉर्गनचा अडथळ केला दूर, 15.4 ओव्हरनंतर कोलकाता (101-6)https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”5 ओव्हर्समध्ये कोलकात्याला जिंकण्यासाठी 96 धावांची गरज” date=”23/09/2020,11:10PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 15 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 4 गडी बाद 100 धावा, आंद्रे रसेल 11*, इयॉन मॉर्गन 16*
कोलकात्याला जिंकण्यासाठी 5 ओव्हर्समध्ये 96 रन्सची गरजhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”13 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 4 गडी बाद 82 धावा” date=”23/09/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | कोलकात्याला नितीश राणाच्या रुपात चौथा धक्का, 17 चेंडूत 24 धावा करून नितीश राणा बाद, #KKR -12 Over (78-4)https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकात्याला चौथा धक्का, नितीश राणा बाद” date=”23/09/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | कोलकात्याला नितीश राणाच्या रुपात चौथा धक्का, 17 चेंडूत 24 धावा करून नितीश राणा बाद, #KKR -12 Over (78-4)https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकात्याला कर्णधार दिनेश कार्तिकच्या रुपात तिसरा धक्का” date=”23/09/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | कोलकात्याला कर्णधार दिनेश कार्तिकच्या रुपात तिसरा धक्का, 23 चेंडूत 30 धावा करून दिनेश कार्तिक बाद, राहुल चहरने केलं पायचित, 10.3 Over (71-3)https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”10 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 71 धावा” date=”23/09/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 10 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 71 धावा, दिनेश कार्तिक 30*, नितीश राणा 24*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”9 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 64 धावा” date=”23/09/2020,10:34PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 9 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 64 धावा, दिनेश कार्तिक 27*, नितीश राणा 21*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”8 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 54 धावा” date=”23/09/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 8 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 54 धावा, दिनेश कार्तिक 22*, नितीश राणा 16*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”7 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 41 धावा” date=”23/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 7 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 41 धावा, दिनेश कार्तिक 16*, नितीश राणा 9*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”6 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 33 धावा” date=”23/09/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score |
6 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 33 धावा
नितीश राणा 7*, दिनेश कार्तिक 10*https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”सुनील नारायणच्या रूपात कोलकात्याला दुसरा धक्का” date=”23/09/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | सुनील नारायणच्या रूपात कोलकात्याला दुसरा धक्का
4.5 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 25 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”4 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 1 गडी बाद 19 धावा” date=”23/09/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 4 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 1 गडी बाद 19 धावा, दिनेश कार्तिक 4*, तर सुनील नारायण 8*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकात्याला पहिला धक्का” date=”23/09/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | कोलकात्याला पहिला धक्का, शुभमन गिल 7 धावांवर बाद,
2.4 ओव्हरनंतर कोलकाता (14-1)https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”2 ओव्हरनंतर कोलकात्याच्या बिनबाद 8 धावा” date=”23/09/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | 2 ओव्हरनंतर कोलकात्याच्या बिनबाद 8 धावा
सुनिल नारायण 5 चेंडूत 7 धावा, शुभमन गिल 7 चेंडूत 1 धावhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकाता 1 ओव्हरनंतर बिनबाद 0 धावा” date=”23/09/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI , IPL 2020 Live Score | मुंबईकडून ट्रेंट बोल्टने पहिले षटक टाकले निर्धाव, कोलकाता 1 ओव्हरनंतर 0 धावाhttps://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकाताला जिंकण्यासाठी 196 धावांचं आव्हान” date=”23/09/2020,9:39PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | निर्धारित 20 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या 5 गडी बाद 195 धावा
20 Over (195-5)
कोलकाताला जिंकण्यासाठी 196 धावांचं आव्हानhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”23/09/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI, IPL 2020 Live Score | मुंबईला पाचवा धक्का, हार्दिक पांड्या 13 बॉलमध्ये 18 रन्स काढून बाद
मुंबई इंडियन्स 18.3 over (180-5) https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला चौथा” date=”23/09/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI IPL 2020 Live Score | रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला चौथा धक्का, 54 बॉलमध्ये झंझावाती 80 धावा काढून रोहित बाद, मुंबई इंडियन्स 18 over (178-5) https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”17 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 167-3″ date=”23/09/2020,9:09PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
17 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 167-3,
रोहित शर्माच्या 50 बॉलमध्ये 73 धावा, तर हार्दिक पांड्याच्या 9 बॉलमध्ये 15 धावा https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”16 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 148-3″ date=”23/09/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
16 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 148-3,
रोहित शर्माच्या 49 बॉलमध्ये 72* धावा, तर हार्दिक पांड्याच्या 4 बॉलमध्ये 0* https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”सौरभ तिवारीच्या रूपात मुंबईला तिसरा धक्का” date=”23/09/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | मुंबईला तिसरा धक्का, सौरभ तिवारी 21 धावांवर बाद
15.1 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 147-3https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 147-2″ date=”23/09/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 147-2,
रोहित शर्माच्या 48 बॉलमध्ये 71 धावा, तर सौरभ तिवारीच्या 12 बॉलमध्ये 21 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”14 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 132-2″ date=”23/09/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
14 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 132-2,
रोहित शर्माच्या 47 बॉलमध्ये 70 धावा, तर सौरभ तिवारीच्या 7 बॉलमध्ये 7 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”13 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 115-2″ date=”23/09/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
13 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 115-2
रोहित शर्माच्या 43 बॉलमध्ये 56 धावा तर सौरभ तिवारीच्या 5 बॉलमध्ये 5 धावा https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=” रोहित शर्माची शानदार अर्धशतकी खेळी 12 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 105-2″ date=”23/09/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहित शर्माची शानदार अर्धशतकी खेळी
12 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 105-2
रोहित शर्माच्या 39 बॉलमध्ये 51 धावा तर सौरभ तिवारीच्या 3 बॉलमध्ये 4 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 99-2″ date=”23/09/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score |
10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 99-2https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का, 47 धावा काढून सूर्यकुमार यादव माघारी” date=”23/09/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | मुंबईला दुसरा धक्का, 47 धावा काढून सूर्यकुमार यादव माघारी, सूर्यकुमारच्या 28 चेंडूत 47 धावा https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 94-1″ date=”23/09/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | 10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 94-1, सूर्यकुमार यादव – 45*, रोहित शर्मा – 45*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”9 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स – 88-1,” date=”23/09/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | 9 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स – 88-1, (9 overs) सूर्यकुमार यादव – 42*, रोहित शर्मा – 43*https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात नाबाद अर्धशतकी भागीदारी ” date=”23/09/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]
KKR vs MI, IPL 2020 Live Score | दुसऱ्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात नाबाद अर्धशतकी भागीदारी https://t.co/l3pgC395yX #IPL2020 #MIvsKKR #RohitSharma #UAE
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”7 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 72 धावा” date=”23/09/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
7 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 72 धावा,
रोहित शर्माच्या 25 बॉलमध्ये 39 धावा तर, सूर्यकुमार यादवच्या 14 बॉलमध्ये 30 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”6 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 59 धावा” date=”23/09/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
6 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 59 धावा,
रोहित शर्माच्या 20 बॉलमध्ये 27 धावा तर, सूर्यकुमार यादवच्या 13 बॉलमध्ये 29 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”5 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 48 धावा ” date=”23/09/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
5 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 48 धावा,
5 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माचे 2 सिक्सर
रोहित शर्माच्या 18 बॉलमध्ये 26 धावा, तर सूर्यकुमार यादवच्या 9 चेंडूंत 19 धावा https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”चौथ्या ओव्हरअखेर मुंबईच्या एक गडी बाद 33 धावा ” date=”23/09/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
चौथ्या ओव्हरअखेर मुंबईच्या 33 धावा
रोहित शर्माच्या 13 बॉलमध्ये 13 धावा तर सुर्यकुमार यादवच्या 8 चेंडूंत 18 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”तिसऱ्या ओव्हरअखेर मुंबईच्या 24 धावा रोहित शर्माच्या 6 बॉलमध्ये 9 धावा तर सुर्यकुमार यादवच्या 6 चेंडूंत 16 धावा” date=”23/09/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
तिसऱ्या ओव्हरअखेर मुंबईच्या 24 धावा
रोहित शर्माच्या 6 बॉलमध्ये 9 धावा तर सुर्यकुमार यादवच्या 6 चेंडूंत 16 धावा https://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डीकॉक एका धावेवर माघारी” date=”23/09/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डीकॉक एका धावेवर माघारीhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”एका षटकाअखेर मुंबईच्या बिनबाद आठधावा” date=”23/09/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
एका षटकाअखेर मुंबईच्या बिनबाद 8 धावाhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”मुंबई इंडियन्स प्लेईंग XI” date=”23/09/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
मुंबई इंडियन्स प्लेईंग XI
रोहित शर्मा (कर्णधार),सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, क्विंटन डीकॉक, हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि जेम्स पॅटिन्सनhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग XI” date=”23/09/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ]
#IPL2020 #MIvsKKR
कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग XI
दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, निखील नाईक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, संदीप वॉरियर, शिवम मावीhttps://t.co/l3pgC395yX— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=” कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईला फलंदाजीचं निमंत्रण” date=”23/09/2020,6:58PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvMI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईला फलंदाजीचं निमंत्रणhttps://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”कोलकात्यासमोर मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान” date=”23/09/2020,5:26PM” class=”svt-cd-green” ]
#KKRvsMI – KKR vs MI, IPL 2020 Live Score | कोलकात्यासमोर मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान https://t.co/l3pgC395yX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2020
[svt-event title=”नाणेफेकीचा कौल कुणाला?” date=”23/09/2020,5:21PM” class=”svt-cd-green” ] मुंबई की कोलकाता, टॉसचा बॉस कोण? [/svt-event]
संबंधित बातम्या-
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात
IPL 2020: मुंबई इंडियन्सचे सलामीवीर ठरले, रोहित शर्मासोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरणार !
(KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match)