Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs NZ: हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची उद्या पहिली मॅच, लक्ष्मणचा गुरुमंत्र

हार्दीक पांड्या टीम इंडियाचं पहिल्यादा नेतृत्व करीत आहे.

Ind vs NZ: हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची उद्या पहिली मॅच, लक्ष्मणचा गुरुमंत्र
IND vs NZImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 1:00 PM

मुंबई: उद्या टीम इंडिया (Ind) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात महामुकाबला होणार आहे. उद्याच्या मॅचसाठी टीम इंडिया कसून सराव करीत आहे. T20 मालिकेसाठी टीमचं नेतृ्त्व हार्दीक पांड्याकडे (Hardik Pandhya) देण्यात आलं आहे, तर प्रशिक्षक पदाची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे देण्यात आली आहे. टी 20 मालिकेसाठी टीम इंडीयात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मॅचची परिस्थिती पाहून बेधक खेळी करा, असा गुरुमंत्र लक्ष्मणने दिला आहे. हार्दीक पांड्या टीम इंडियाचं पहिल्यादा नेतृत्व करीत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा न्यूझिलंड दौरा होणार आहे. बीसीसीआय भविष्यात टीममध्ये मोठा बदल करणार आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

हे सुद्धा वाचा

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक

भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन) दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई) तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर) पहिला एकदिवसीय: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड) दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन) तिसरी वनडे: ३० नोव्हेंबर २०२२, सकाळी ७:०० (ख्रिस्टचर्च)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.