T20 World Cup 2022 : मॅथ्यू हेडनने पाकिस्तानी खेळाडू वसीमसोबत लावली ‘100 डॉलर’ची पैज

काल पाकिस्तानची टीम सराव करीत असताना मॅथ्यू हेडनने पाकिस्तानचा तेज गोलंदाज मोहम्मद वसीम यांच्यासोबत एक पैज लावली.

T20 World Cup 2022 : मॅथ्यू हेडनने पाकिस्तानी खेळाडू वसीमसोबत लावली '100 डॉलर'ची पैज
Matthew HaydenImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:39 AM

पाकिस्तान टीम (Pakistan Team) सध्या ऑस्ट्रेलियात विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेचे सराव सामने खेळत आहेत. त्याचबरोबर तिथं अधिक सराव करीत आहे. टीम इंडियाची (Team India) आणि पाकिस्तानची रविवारी मॅच होणार आहे. जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांना मॅचची उत्सुकता लागली आहे. मेलबर्नमधील मैदानात ही मॅच होणार आहे. तिथं पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

काल पाकिस्तानची टीम सराव करीत असताना मॅथ्यू हेडनने पाकिस्तानचा तेज गोलंदाज मोहम्मद वसीम यांच्यासोबत एक पैज लावली. ती पैज मोहम्मद वसीम याने स्विकारली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मॅथ्यू हेडनने मोहम्मद वसीम बॉल स्टेडियमच्या बाहेर फेकला तर 100 डॉलर देतो अशी एक पैज लावली होती. ज्यावेळी वसीमने चेंडू हातात घेतला, त्यावेळी त्याने अंदाज घेतला. तसेच त्याने तो पळत जाऊन फेकला सुध्दा, पण चेंडू बाहेर गेला नाही.

चेंडू मोहम्मद वसीमने बाहेर फेकला नाही, त्यानंतर तिथं उपस्थित असलेले सगळे खेळाडू या गोष्टीवर हसत होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.