Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानने 10 षटकारांच्या जोरावर 315 धावा जोरावर अनोखा विक्रम
आत्तापर्यंत इंग्लंडविरुद्धने मोहम्मद रिझवानने पाच सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 315 च्यावरती धावा केल्यामुळे त्याच्या नावावरती एक विश्वविक्रम झाला आहे.
आशिया चषकात (Asia cup 2022) अनेक खेळाडूंनी आपली चांगली कामगिरी दाखविली. त्यामध्ये पाकिस्तानच्या (pakistan) खेळाडूंचा अधिक बोलबाला झाला. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) आशिया चषकात अधिक चांगली कामगिरी केली. त्यामुळे पाकिस्तानची टीम अंतिम मॅचपर्यंत पोहचू शकली. पाकिस्तानच्या टीममध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे.
सध्या पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अधिक चांगल्या पद्धतीने खेळत आहे. त्यामध्ये मोहम्मद रिझवानने 10 षटकारांच्या जोरावर 315 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे त्याची पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये अधिक चर्चा आहे.
आत्तापर्यंत इंग्लंडविरुद्धने मोहम्मद रिझवानने पाच सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 315 च्यावरती धावा केल्यामुळे त्याच्या नावावरती एक विश्वविक्रम झाला आहे. T20 मालिकेत 300 हून अधिक धावा करणारा मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा पहिला खेळाडू आहे.