Video : मोहम्मद शमीच्या पत्नीचा ‘रावडी’ अंदाज, अक्षय कुमारच्या गाण्यावर ‘असे’ एक्सप्रेशन…!

मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Haseen Jahan) हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.

Video : मोहम्मद शमीच्या पत्नीचा 'रावडी' अंदाज, अक्षय कुमारच्या गाण्यावर 'असे' एक्सप्रेशन...!
Mohammad Shami Wife Hasin jahan Share Video Akshay kumar Song
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:15 PM

मुंबई : मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Haseen Jahan) हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. खिलाडी अक्षय कुमारच्या गाण्यावर खास एक्सप्रेशन देणारा व्हिडीओ हसीन जहाँ हिने शेअर केला असून लोकांनी त्या व्हिडीओला पसंती दर्शवलीय. (Mohammad Shami Wife Hasin jahan Share Video Akshay kumar raudi rathod Song)

हसीन जहाँ सोशल मीडियावर सतत फोटोज, व्हिडीओ टाकून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. यावेळीही तिने अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोड’ सिनेमातील गीतावर तिने जबरदस्त एक्सप्रेशन दिले आहेत. ‘प्रीतम प्यारे’ गाण्यावर तिने हा व्हिडीओ बनवला आहे.

इन्स्टाग्रामवर प्रीतम प्यारे गाण्याचा व्हिडीओ शेअर मुलीने मला हे एक्सप्रेशन शिकविले असल्याचं तिने सांगितलं. याआधीही तिने असे व्हिडीओज किंवा फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत.

पाहा व्हिडीओ :

शमी आणि हसीनचा घटस्फोट नाही

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात मतभेद असल्याने त्यांनी वेगळं राहणं पसंत केलं आहे. मोहम्मद शमीला सोडून आपल्या एका मुलीसोबत ती राहते. मोहम्मद आणि हसीन यांत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. सध्या ते वेगवेगळे राहत असले तरी त्यांच्यात घटस्फोट झालेला नाही.

शमी आणि हसीनचं आयुष्य मीडियात चर्चेत

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न 7 अप्रिल 2014 मध्ये झालंय. लग्नानंतरच्या काहीच वर्षात दुसऱ्या महिलेशी शमीचे संबंध असल्याचा आरोप हसीनने केला होता. त्याचबरोबर हसीनने शमीवर बलात्कारासारखा गंभीर आरोप देखील केला आहे.

(Mohammad Shami Wife Hasin jahan Share Video Akshay kumar raudi rathod Song)

हे ही वाचा :

Video | श्रीलंका लेजेंड्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहचे 4 खणखणीत सिक्स, पाहा व्हिडीओ

PHOTO | रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पठाण बंधूंची विजयी कामगिरी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.