Photo : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने तोडलं RCB च्या चाहत्यांचं हृदय, आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता म्हणते…

रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. (MS Dhoni is my Favourite Cricketer Says Rashmika Mandanna)

| Updated on: May 19, 2021 | 12:37 PM
यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) बंगळुरुचा (RCB) संघ जिंकायला पाहिजे, असं लाजत लाजत सांगणाऱ्या आणि इशाऱ्या इशाऱ्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) माझा आवडता खेळाडू आहे, अशी ‘मन की बात’ सांगितलेल्या नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) आता पलटी मारली आहे.

1 / 4
आयपीएलदरम्यान एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका मंदनाच्या एका चाहत्याने, ‘तुझा आवडता आयपीएल संघ कोणता?’, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता, ‘ई साला कप नमदे’, असं उत्तर दिलं. म्हणजेच विराटचा संघ जिंकायला हवा, असं ती म्हणाली होती. पण आता एम एस धोनी हा माझा हिरो आहे, असं सांगत रश्मिकाने आरसीबीच्या चाहत्यांना 440 व्होल्ट्सचा करंट दिलाय.

2 / 4
नुकत्याच एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका म्हणाली, “धोनीची बॅटिंग, कॅप्टन्सी आणि विकेट कीपिंग खूपच शानदार आहे. तो मास्टर क्लास खेळाडू आहे आणि त्याचमुळे तो माझा हिरो आहे, आयडॉल आहे.”

नुकत्याच एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका म्हणाली, “धोनीची बॅटिंग, कॅप्टन्सी आणि विकेट कीपिंग खूपच शानदार आहे. तो मास्टर क्लास खेळाडू आहे आणि त्याचमुळे तो माझा हिरो आहे, आयडॉल आहे.”

3 / 4
रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. रश्मिका मंदानाने नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. अलीकडेच ती रॅपर बादशाह, युवा शंकर आणि उचना अमित यांच्या ‘टॉप टकर’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली.

4 / 4
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.