मुंबई पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात नितेंद्र सिंह रावत अव्वल

मुंबई : मुंबईत मोठ्या उस्ताहात रविवारी 16 व्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 46 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. मुंबईसह देशभरातून तसेच परदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंह रावतने बाजी मारली. तर परदेशी पुरुष गटात केनियाचा कॉसमस लगाट याने बाजी मारली. हाफ मॅरेथॉनमध्ये […]

मुंबई पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात नितेंद्र सिंह रावत अव्वल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : मुंबईत मोठ्या उस्ताहात रविवारी 16 व्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 46 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. मुंबईसह देशभरातून तसेच परदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंह रावतने बाजी मारली. तर परदेशी पुरुष गटात केनियाचा कॉसमस लगाट याने बाजी मारली.

हाफ मॅरेथॉनमध्ये महिला पोलिसांची छाप

हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पोलीस पथकाने आपली छाप पाडली आहे. महिला गटात प्रथम क्रमांकावर राजस्थान पोलीस दलातील मिनू प्रजापत, दुसरा क्रमांक साई गिता नाईक (मुंबई पोलीस) आणि तिसऱ्या क्रमांक रेल्वेच्या मंजू यादव यांनी पटकावला. तर पुरुष गटात प्रथम क्रमांकावर श्रीणू मुगाता, द्वितीय क्रमांकावर करण थापा तर तिसऱ्या क्रमांकावर कालिदास हिरवे विजयी झाले.

भारतीय पुरुष पूर्ण मॅरेथॉन

पूर्ण मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात ही या वर्षी प्रथम क्रमांकावर नितेंद्र सिंह रावतने आपले वर्चस्व राखलं तर दुसऱ्या क्रमांकावर टी. गोपी आणि तिसऱ्या क्रमांकावर करण सिंग विजयी झाला आहे.

दिग्गजांची उपस्थिती

मुंबई मॅरेथॉनची सुरुवात मेरी कोमच्या हस्ते झाली. सकाळी पूर्ण मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ मेरी कोमच्या हस्ते करण्यात आला. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यभ आशिष शेलार या सोबतच सिनेकलाकार गुलशन ग्रोव्हर, उद्योगपती अनिल अंबानी-टीना अंबानी यांनीही यावेळी हजेरी लावली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.