वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, एकाच दिवशी दोन सामने! क्रीडाप्रेमींना पर्वणी

जागतिक पातळीवर खो खो या भारतीय मातीतील खेळाची मोहोर उमटणार आहे. यासाठी सर्वोतोपरी तयारी झाली असून पहिल्या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. पहिलाच सामना भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, एकाच दिवशी दोन सामने! क्रीडाप्रेमींना पर्वणी
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 9:39 PM

भारतीय क्रीडारसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारतीय मातीतला खो-खो हा खेळ आता जागतिक पातळीवर आपली छाप टाकणार आहे. पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेला 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिलाचा हायव्होल्टेज सामना हा भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्ध्यांमध्ये असणार आहे. महिला आणि पुरुष खो-खो संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. 13 जानेवारीला सर्वात प्रथम पुरुष संघाचा संध्याकाळी 7 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर याच दिवशी संध्याकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी महिला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपची सुरुवातच धमाकेदार होणार आहे. खो-खो म्हणत गुणाला दाद मिळणार यात शंका नाही. तसेच प्रत्येक गुणांची चढाओढ पाहता उत्कंठा वाढणार यात दुमत नाही.

1 भारत पाकिस्तान 13-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
2 भारत पाकिस्तान 13-01-2025  संध्याकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
3 ब्राझील भूतान 14-01-2025 सकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
4 अर्जेंटिना नेदरलँड 14-01-2025 सकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
5 श्रीलंका जर्मनी 14-01-2025 सकाळी 09:30 महिला आयजी स्टेडियम
6 पोलंड पेरू 14-01-2025 सकाळी 09:30 महिला आयजी स्टेडियम
7 पाकिस्तान मलेशिया 14-01-2025 सकाळी 09:30 महिला आयजी स्टेडियम
8 केनिया युगांडा 14-01-2025  सकाळी11:00 महिला आयजी स्टेडियम
9 दक्षिण कोरिया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 14-01-2025 सकाळी11:00 पुरुष आयजी स्टेडियम
10 मलेशिया ऑस्ट्रेलिया 14-01-2025 सकाळी11:00 पुरुष आयजी स्टेडियम
11 घाना इराण 14-01-2025 दुपारी 12:15 पुरुष आयजी स्टेडियम
12 भूतान बांगलादेश 14-01-2025 दुपारी 12:15 महिला आयजी स्टेडियम
13 न्यूझीलंड इंडोनेशिया 14-01-2025 दुपारी 12:15 महिला आयजी स्टेडियम
14 इराण दक्षिण कोरिया 14-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
15 दक्षिण आफ्रिका नेदरलँड 14-01-2025 दुपारी 02:30 पुरुष आयजी स्टेडियम
16 ऑस्ट्रेलिया नेदरलँड 14-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
17 श्रीलंका पोलंड 14-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
18 जर्मनी केनिया 14-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
19 नेपाळ ब्राझील 14-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
20 पेरू पाकिस्तान 14-01-2025 संध्याकाळी 05:45 पुरुष आयजी स्टेडियम
21 नेपाळ जर्मनी 14-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
22 दक्षिण आफ्रिका पेरू 14-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
23 भारत मलेशिया 14-01-2025 संध्याकाळी 07:00 महिला आयजी स्टेडियम
24 इंग्लंड युगांडा 14-01-2025 संध्याकाळी 07:00 महिला आयजी स्टेडियम
25 बांगलादेश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 14-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
25 भारत भूतान 14-01-2025  संध्याकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
27 दक्षिण आफ्रिका अर्जेंटिना 14-01-2025  संध्याकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
28 इंग्लंड ऑस्ट्रेलिया 14-01-2025  संध्याकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
29 नेदरलँड इराण 15-01-2025 सकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
30 जर्मनी बांगलादेश 15-01-2025 सकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
31 पेरू इंडोनेशिया 15-01-2025 सकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
32 मलेशिया दक्षिण कोरिया 15-01-2025 सकाळी 09:30 महिला आयजी स्टेडियम
33 युगांडा नेदरलँड 15-01-2025 सकाळी 09:30 महिला आयजी स्टेडियम
34 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका पोलंड 15-01-2025 सकाळी 09:30 पुरुष आयजी स्टेडियम
35 ऑस्ट्रेलिया केनिया 15-01-2025 सकाळी11:00 पुरुष आयजी स्टेडियम
36 पेरू भूतान 15-01-2025 सकाळी11:00 पुरुष आयजी स्टेडियम
37 नेपाळ पाकिस्तान 15-01-2025 सकाळी11:00 पुरुष आयजी स्टेडियम
38 भारत ब्राझील 15-01-2025 दुपारी 12:15 पुरुष आयजी स्टेडियम
39 घाना अर्जेंटिना 15-01-2025  दुपारी 12:15 पुरुष आयजी स्टेडियम
40 भूतान श्रीलंका 15-01-2025  दुपारी 12:15 महिला आयजी स्टेडियम
41 न्यूझीलंड पोलंड 15-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
42 इराण पाकिस्तान 15-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
43 ऑस्ट्रेलिया केनिया 15-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
44 श्रीलंका दक्षिण कोरिया 15-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
45 जर्मनी मलेशिया 15-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
46 दक्षिण आफ्रिका इराण 15-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
47 इंग्लंड नेदरलँड 15-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
48 नेपाळ बांगलादेश 15-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
49 दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया 15-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
50 भारत दक्षिण कोरिया 15-01-2025 संध्याकाळी 07:00 महिला आयजी स्टेडियम
51 बांगलादेश पोलंड 15-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
52 इंग्लंड केनिया 15-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
53 भारत नेपाळ 15-01-2025 08:15 PM पुरुष आयजी स्टेडियम
54 पेरू ब्राझील 15-01-2025 08:15 PM पुरुष आयजी स्टेडियम
55 पाकिस्तान भूतान 15-01-2025 08:15 PM पुरुष आयजी स्टेडियम
56 नेपाळ श्रीलंका 16-01-2025 सकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
57 दक्षिण आफ्रिका पोलंड 16-01-2025 सकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
58 इंग्लंड केनिया 16-01-2025 सकाळी 08:15 महिला आयजी स्टेडियम
59 बांगलादेश दक्षिण कोरिया 16-01-2025 सकाळी 09:30 पुरुष आयजी स्टेडियम
60 इंग्लंड मलेशिया 16-01-2025 सकाळी 09:30 पुरुष आयजी स्टेडियम
61 घाना नेदरलँड 16-01-2025 सकाळी 09:30 पुरुष आयजी स्टेडियम
62 भूतान जर्मनी 16-01-2025 11:00 AM महिला आयजी स्टेडियम
63 न्यूझीलंड पेरू 16-01-2025 11:00 AM महिला आयजी स्टेडियम
64 इराण मलेशिया 16-01-2025 11:00 AM महिला आयजी स्टेडियम
65 ऑस्ट्रेलिया युगांडा 16-01-2025 दुपारी १२:१५ महिला आयजी स्टेडियम
66 श्रीलंका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 16-01-2025 दुपारी १२:१५ पुरुष आयजी स्टेडियम
67 जर्मनी ऑस्ट्रेलिया 16-01-2025 दुपारी १२:१५ पुरुष आयजी स्टेडियम
68 अर्जेंटिना इराण 16-01-2025 दुपारी 02:30 पुरुष आयजी स्टेडियम
69 श्रीलंका बांगलादेश 16-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
70 पोलंड इंडोनेशिया 16-01-2025 दुपारी 02:30 महिला आयजी स्टेडियम
71 पाकिस्तान दक्षिण कोरिया 16-01-2025 दुपारी 03:45 महिला आयजी स्टेडियम
72 केनिया नेदरलँड 16-01-2025 दुपारी 03:45 महिला आयजी स्टेडियम
73 नेपाळ भूतान 16-01-2025 दुपारी 03:45 पुरुष आयजी स्टेडियम
74 पाकिस्तान ब्राझील 16-01-2025 संध्याकाळी 05:45 पुरुष आयजी स्टेडियम
75 नेपाळ भूतान 16-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
76 दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड 16-01-2025 संध्याकाळी 05:45 महिला आयजी स्टेडियम
77 भारत इराण 16-01-2025 संध्याकाळी 07:00 महिला आयजी स्टेडियम
78 दक्षिण आफ्रिका घाना 16-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
79 बांगलादेश श्रीलंका 16-01-2025 संध्याकाळी 07:00 पुरुष आयजी स्टेडियम
80 भारत पेरू 16-01-2025 08:15 PM पुरुष आयजी स्टेडियम
81 इंग्लंड ऑस्ट्रेलिया 16-01-2025 08:15 PM महिला आयजी स्टेडियम
82 इंग्लंड जर्मनी 16-01-2025 08:15 PM पुरुष आयजी स्टेडियम
83 दक्षिण कोरिया पोलंड 17-01-2025 सकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
84 मलेशिया केनिया 17-01-2025 सकाळी 08:15 पुरुष आयजी स्टेडियम
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.