PAK vs NZ , T20 Semi Final: पहिला सेमीफायनलची मॅच कधी आणि कुठे पाहायची ? पावसाची शक्यता ?

न्यूझिलंडच्या मोठ्या टीमचा पराभव केल्याने त्यांच्या खेळाडूंचे मनोबल अधिक उंचावले आहे.

PAK vs NZ , T20 Semi Final: पहिला सेमीफायनलची मॅच कधी आणि कुठे पाहायची ? पावसाची शक्यता ?
PAK NZImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:28 AM

सिडनी: आज सिडनीच्या (Sydney) मैदानात सेमीफायनची मॅच दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. पहिली मॅच न्यूझिलंड आणि पाकिस्तान (PAK vs NZ) यांच्यात होणार आहे. न्यूझिलंडच्या टीमने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या टीमची कामगिरी पहिल्या दोन मॅचमध्ये अत्यंत खराब राहिली आहे. आजच्या महामुकाबल्यावर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

न्यूझिलंडच्या मोठ्या टीमचा पराभव केल्याने त्यांच्या खेळाडूंचे मनोबल अधिक उंचावले आहे. आजच्या मॅचमध्ये खेळाडू चांगली खेळी करतील अशी चाहत्यांची सोशल मीडियावर चर्चा देखील आहे.

सिडनीच्या मैदानात आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सहा सामने झाले आहेत. त्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाच टीमचा विजय झाला आहे. समजा आजच्या मॅचमध्ये पाऊस पडला तर, न्यूझिलंड अधिक गुण असल्यामुळे फायनलमध्ये जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर आजच्या मॅचचं थेट प्रेक्षपण पाहायला मिळणार आहे.

न्यूझीलंड टीम

केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल, फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम , ट्रेंट बोल्ट

पाकिस्तान टीम

बाबर आझम, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, शान मसूद, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.