PHOTO | टीम इंडियाची फिरकीपटू राधा यादवचा वयाच्या 20 व्या वर्षी धमाकेदार रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) टी 20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेतल्या. राधा अशी कामगिरी (became 3rd young woman bowler take 50 Wickets) करणारी तिसरी युवा गोलंदाज ठरली.

| Updated on: Mar 22, 2021 | 4:15 PM
भारतीय महिला क्रिकेट टीमची फिरकीपटू राधा यादवने धमाकेदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात राधा यादवने हा विक्रम केला आहे. राधाने टी 20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावांमध्ये किमान 1 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

1 / 5
इतकच नाही तर राधाने टी 20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. राधाने आपल्याच गोलंदाजीवर आफ्रिकेच्या लिजेलचा झेल घेतला. यासह तिने 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला. राधाने 36 व्या सामन्यात ही कामगिरी केली. राधा कमी वयात 50 विकेट्स घेणारी तिसरी युवा महिला गोलंदाज ठरली आहे. राधाने 20  वर्ष 334 व्या दिवशी हा कारनामा केला आहे.

2 / 5
बांगलादेशच्या नाहिदा अख्तरच्या नावे सर्वात कमी वयात टी 20 मध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. नाहिदाने वयाच्या 20 वर्षी ही कामगिरी केली होती. नाहिदाने 41 सामन्यात 50 फलंदाजांना बाद केलं आहे.

बांगलादेशच्या नाहिदा अख्तरच्या नावे सर्वात कमी वयात टी 20 मध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. नाहिदाने वयाच्या 20 वर्षी ही कामगिरी केली होती. नाहिदाने 41 सामन्यात 50 फलंदाजांना बाद केलं आहे.

3 / 5
याबाबतीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन दुसऱ्या क्रमांकावर आहे.  सोफीने 20 वर्ष 300 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत एकूण 42 मॅचमध्ये 61 विकेट्स घेतल्या आहेत.

याबाबतीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोफीने 20 वर्ष 300 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत एकूण 42 मॅचमध्ये 61 विकेट्स घेतल्या आहेत.

4 / 5
तसेच राधा टीम इंडियाकडून 50 विकेट्स घेणारी पाचवी  बोलर आहे.. भारताकडून आतापर्यंत पूनम यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पूनमने 95 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर झूलन गोस्वामी (56), एकता बिष्ट (53) आणि दीप्ती शर्मा (53) यांनीही कामगिरी केली आहे.

5 / 5
Follow us
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....