T20 World Cup 2022 : रोहित शर्मा सारखा सेम टू सेम प्लेअर पाकिस्तानच्या टीममध्ये, पाहा फोटो
येत्या रविवारी टीम इंडियाची मॅच पाकिस्तानसोबत होणार आहे.
मेलबर्न : मागच्या रविवारी विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) चाहते अधिक आक्रमक झाले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) पाकिस्तान टीममध्ये दाखल झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच रोहित शर्माने पाकिस्तानची जर्सी घातली अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
Mojai laga Rohit Sharma ne Pakistani jersey pehn li ??? https://t.co/xeSkHUBvOM
हे सुद्धा वाचा— Mustafa Ali Syed ?? (@WTfuk_Mani) October 19, 2022
येत्या रविवारी टीम इंडियाची मॅच पाकिस्तानसोबत होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू अनेक गोष्टी शेअर करीत आहेत. पाकिस्तानच्या टीममधील रोहित शर्मा सारख्या दिसणाऱ्या एकाचे फोटो व्हायरल झाले आहेत. इब्राहिम असं त्या व्यक्तीचं नाव आहे, पाकिस्तानच्या टीममध्ये इब्राहिम मॅनेंजर आहे.
Azhar Ali is looking so similar to Rohit Sharma in this new training kit of PCT. https://t.co/Myy8Laifdi
— T. (@jojoness_1) October 19, 2022
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.