Rohit Sharma : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात केला नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चा

रोहित शर्मा त्यांच्या खासगी आयुष्यात सुद्धा अधिक अग्रेसर आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात केला नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चा
Rohit SharmaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 3:18 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या अधिक चर्चेत आहे. विश्वचषक (T20 World C up) स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल असा चाहत्यांना विश्वास आहे. आशिया चषक (Asia cup) आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून समाधानककारक कामगिरी झाली नाही. तसेच गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे आशिया चषकातून टीम इंडिया बाहेर पडली होती.

रोहित शर्मा त्यांच्या खासगी आयुष्यात सुद्धा अधिक अग्रेसर आहे. कारण अनेक गोष्टी तो कुटुंबियांसोबत करीत असतो. त्यापैकी त्याला ज्या गोष्टी आवडतील तो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. त्याने आत्तापर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तसेच त्या सोशल मीडियावर सुद्धा चाहत्यांना अधिक आवडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्मा सद्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. काही दिवसात टीम इंडियाचे सराव सामने सुरु होणार आहेत. ऑस्ट्रेलियातील काही ठिकाणी टीम इंडियाचे खेळाडू मज्जा घेत आहेत. रोहित शर्मा इंन्स्टाग्रामच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला. तो सुद्धा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.