शारजा : राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 16 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 200 धावाच करता आल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर शेन वॉटसननेही 33 रन्स केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Score )
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मुरली विजय आणि शेन वॉटसन यांच्यात 56 धावांची भागीदारी झाली. चेन्नईला पहिला झटका शेन वॉटसनच्या रुपात लागला. वॉटसन 33 धावा करुन माघारी परतला. वॉटसनला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.
यानंतर मुरली विजयही 21 धावा करुन बाद झाला. विजयला श्रेयस गोपालने बाद केले. यानंतर चेन्नईने दोन बॉलवर दोन विकेट गमावले. सॅम करणच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का लागला. करणने 17 धावा केल्या. तर पदार्पण केलेल्या ऋतुराज गायकवाडची खराब सुरुवात राहिली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. करण आणि ऋतुराज या दोघांना राहुल तेवतियाने बाद केले.
एकाबाजूला विकेट जात होते. मात्र वनडाऊन आलेला फॅफ डु प्लेसी एकाकी खिंड लढवत होता. फॅफने केदार जाधवसोबत पाचव्या विकेटसाठी 37 धावा केल्या. यानंतर केदार जाधवही 22 धावा करुन माघारी परतला.
केदारनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. धोनीने फॅफला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. मात्र फॅफ डु प्लेसिसही बाद झाला. फॅफने 7 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 72 धावा केल्या. कर्णधार धोनी 29 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3 विकेट्स घेतले. तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ आणि टॉम करणने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास भाग पाडले. फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. यशस्वी जयस्वालच्या रुपात राजस्थानला पहिला झटका लागला. यशस्वीला फार काही करता आले नाही. यशस्वी 6 धावा करुन बाद झाला.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजु सॅमसने स्फोटक खेळी करायला सुरुवात केली. संजुने मैदानात आल्याआल्या मोठे फटके लगावले. दुसऱ्या विकेटसाठी संजु सॅमसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला लुंगी एन्गिडीला यश आले. तुफानी खेळी करणाऱ्या संजु सॅमसनला एन्गिडीने बाद केले. संजुने 32 बॉलमध्ये 9 सिक्सच्या मदतीने 74 धावा केल्या.
यानंतर डेव्हिड मिलर धावबाद झाला. त्याला भोपळा फोडण्याची संधीही मिळाली नाही. यानंतर राजस्थानने ठराविक अंतराने विकेट गमावले. रॉबिन उथप्पाही 5 धावा करुन माघारी परतला. राजस्थानच्या मध्यक्रमाने सपशेल निराशा केली. मात्र दुसऱ्या बाजूला कर्णधार स्टीव्हन स्मिथ तग धरुन मैदानात उभा होता. स्मिथने दमदार अर्धशतक केले. स्मिथने 69 धावांची चांगली खेळी केली.
यानंतर अखेरच्या काही षटकात जोफ्रा आर्चरने जोरदार फटकेबाजी केली. आर्चरने अवघ्या 8 चेंडूत 4 सिक्सच्या मदतीने 27 धावा केल्या. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 216 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर दीपक चहार, लुंगी एन्गिडी आणि पियूष चावला या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Score )
[svt-event title=”राजस्थानची चेन्नईवर 16 धावांनी मात ” date=”22/09/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात https://t.co/uTdyet6cn8 #CSK #RR #RRvsCSK#ipl2020— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईची पाचवी विकेट” date=”22/09/2020,11:08PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईला पाचवा दणका, केदार जाधव 22 धावांवर बाद https://t.co/uTdyet6cn8 #CSKvsRR #CSK #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”ऋतुराज गायकवाड भोपळा न फोडता माघारी” date=”22/09/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईचा डाव गडाडला, चौथा झटका, ऋतुराज गायकवाड गोल्डन डक https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईला तिसरा दणका” date=”22/09/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईची घसरगुंडी, तिसरा झटका, सॅम करण तंबूत https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSKvsRR #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईला दुसरा दणका” date=”22/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईचे सलामीवीर माघारी, मुरली विजय 21धावांवर आऊट https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSKvsRR #CSK #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईला पहिला झटका” date=”22/09/2020,10:18PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : दमदार सुरुवातीनंतर चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन 33 धावा करुन माघारीhttps://t.co/uTdyet6cn8#IPL2020 #CSKvsRR #RRvsCSK #RajasthanRoyals
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”22/09/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : पहिल्या विकेटसाठी मुरली विजय आणि शेन वॉटसन यांच्यात नाबाद अर्धशतकी भागीदारी https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RR #CSKvsRR #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईची सावध सुरुवात” date=”22/09/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईची सावध सुरुवात
चेन्नई – 19-0 (3.Over)
मुरली विजय – 14* , शेन वॉटसन – 4*https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #RRvsCSK #CSKvsRR #CSK— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईच्या डावाला सुरुवात” date=”22/09/2020,9:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : चेन्नईच्या डावाला सुरुवात https://t.co/uTdyet6cn8#CSKvsRR #CSK #IPL2020 #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे आव्हान” date=”22/09/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
संजु सॅमसन आणि स्टीव्हन स्मिथचे दमदार अर्धशतक, चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे आव्हान https://t.co/uTdyet6cn8 #CSK #RRvCSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानच्या 200 धावा पूर्ण ” date=”22/09/2020,9:20PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानच्या 200 धावा पूर्ण https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RRvCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”कर्णधार स्टीव्हन स्मिथ बाद ” date=”22/09/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
कर्णधार स्टीव्हन स्मिथ बाद, राजस्थानची सातवी विकेटhttps://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSKvsRR #RRvCSK #RR— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानला सहावा धक्का ” date=”22/09/2020,9:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
राजस्थानची घसरण, रियान पराग 6 धावा करुन तंबूतhttps://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RRvCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानची पाचवी विकेट” date=”22/09/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
राजस्थानला दणका, राहुल तेवतिया बादhttps://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RRvCSK #CSKvRR— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानचा डाव गडगडला ” date=”22/09/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
रॉबिन उथप्पाकडून निराशा, राजस्थानला चौथा दणका https://t.co/uTdyet6cn8 #IPL2020 #CSK #RRvCSK #CSKvRR #RajasthanRoyals #ChennaiSuperKings— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”डेव्हिड मिलर धावबाद” date=”22/09/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
डेव्हिड मिलर डायमंड डक, राजस्थानला तिसरा धक्का https://t.co/uTdyetnNLI #IPL2020 #CSK #RR #RRvCSK #CSKvsRR— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”स्टीव्हन स्मिथचे अर्धशतक” date=”22/09/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
कर्णधार स्टीव्हन स्मिथचे अर्धशतकhttps://t.co/uTdyetnNLI #IPL2020 #RRvCSK #CSKvRR #CSK— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानला दुसरा दणका ” date=”22/09/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : स्फोटक खेळीनंतर संजु सॅमसन बाद, राजस्थानला दुसरा धक्काhttps://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #RRvCSK #RR #CSK #SanjuSamson
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी” date=”22/09/2020,8:27PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि संजु सॅमसन यांच्यात शतकी भागीदारी https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #SanjuSamson #CSKvsRR #RR— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”संजु सॅमसनचे स्फोटक अर्धशतक” date=”22/09/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : संजु सॅमसनचे तुफानी अर्धशतक https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #RR #CSK #RRvCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी” date=”22/09/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि संजु सॅमसन यांच्यात अर्धशतकी भागीदारी
स्टीव्हन स्मिथ – 24* , संजु सॅमसन – 30*https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #CSK #RR #RRvCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”पाच ओव्हरनंतर राजस्थानची धावसंख्या” date=”22/09/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
5 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्स : 40-1 (5 Over)
स्टीव्हन स्मिथ – 17* , संजु सॅमसन – 16*https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #RR #RRvsCSK #CSKvsRR #CSK— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का ” date=”22/09/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानला पहिला झटका, यशस्वी जयस्वाल 6 धावा करुन माघारी https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #CSKvsRR #RR
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थानची 2 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”22/09/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs CSK Live Score Updates :
रॉयल्स : 7-0 (2 Over)स्टीव्हन स्मिथ – 4* , यशस्वी जयस्वाल – 2*https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #CSKvsRR #CSK #RR
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”सामन्याला सुरुवात” date=”22/09/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ] राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू” date=”22/09/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]
चेन्नई सुपर किंग्सचे 11 शिलेदार : शेन वॉटसन, मुरली विजय, फॅफ डु प्लेसी, ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम कुरन, दीपक चहर, पियुष चावला आणि लुंगी एनगिडी https://t.co/uTdyetnNLI#IPL2020 #ChennaiSuperKings #RR
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”राजस्थान रॉयल्सचे 11 शिलेदार” date=”22/09/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]
राजस्थान रॉयल्सचे 11 शिलेदार : रॉबिन उथप्पा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, स्टीव स्मिथ, डेव्हिड मिलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, टॉम कुरन, जोफ्रा आर्चर, राहुल तेवतिया आणि जयदेव उनादकटhttps://t.co/uTdyetnNLI #IPL2020 #CSKvsRR #RR #CSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”22/09/2020,7:05PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020 RR vs CSK Live Score: चेन्नईने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय https://t.co/uTdyetnNLI#CSKvsRR #CSK #IPL2020 #IPLSchedule #RRvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
[svt-event title=”अंबाती रायुडू चमकदार कामगिरी करणार ? ” date=”22/09/2020,5:39PM” class=”svt-cd-green” ] रायुडूने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली होती. [/svt-event]
[svt-event title=”चेन्नई राजस्थानवर वरचढ ” date=”22/09/2020,5:18PM” class=”svt-cd-green” ] आयपीएलमध्ये राजस्थान आणि चेन्नई आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत. यापैकी 14 सामने चेन्नईने जिंकले आहेत. राजस्थानने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. [/svt-event]
[svt-event title=”नाणेफेकीचा कौल कोणाला ? ” date=”22/09/2020,5:14PM” class=”svt-cd-green” ] नाणेफेक कोण जिंकणार ? धोनीची चेन्नई की स्टीव स्मिथची राजस्थान रॉयल्स [/svt-event]
After Abu Dhabi and Dubai, the #Dream11IPL action now shifts to Sharjah as @rajasthanroyals kick off their campaign against @ChennaiIPL in Match 4.
Preview by @ameyatilak https://t.co/QF1Mbxpuge #RRvCSK pic.twitter.com/25GpHs7w1b
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2020