Sania Mirza-Shoaib Malik:’ही आमची वैयक्तिक बाब आहे…’, शोएब मलिक सानिया मिर्झाने घटस्फोटाच्या वृत्तावर सोडले मौन

ज्यावेळी दोघांना एका शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला...

Sania Mirza-Shoaib Malik:'ही आमची वैयक्तिक बाब आहे...', शोएब मलिक सानिया मिर्झाने घटस्फोटाच्या वृत्तावर सोडले मौन
Sania mirza-shoaib malikImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 3:14 PM

मुंबई : पाकिस्तान टीमचा फलंदाज शोएब मलिक (Shoib Malik)आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या मीडियात चालल्या. परंतु दोघांनी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळी दोघं खरंच घटस्फोट घेणार आहेत अशी बातमी पाकिस्तान मीडियाने (pakistan media) चालवली होती. त्याचबरोबर पाकिस्तानमधील एका अभिनेत्रीमुळं दोघ विभक्त होत असल्याची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा होती.

आठवडाभर दोघं विभक्त होणार असल्याची बातमी मीडियात चालल्यानंतर शोएब मलिक सानिया मिर्झाने एक युट्यूबला शो सुरु करणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली. त्यावेळी दोघांच्या घटस्फोटाची बातमी थांबली. त्यानंतर सुद्धा शोएब मलिक सानिया मिर्झाने घटस्फोटवरती एकदाही विधान केलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी दोघांना एका शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो आमची आयुष्याशी एक छोटीशी गोष्टी होती. त्यामध्ये मीडीयाने खोलवर जायला नको होतं असं विधान शोएब मलिकने केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी घटस्फोट या विषयावर बोलणं टाळलं. त्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर दोघांची चर्चा आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.