T20 World Cup 2022 : स्कॉटलंडची आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी, खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष
आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
रविवारपासून ऑस्ट्रेलियात (Australia) क्रिकेटच्या (Cricket) रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नामिबिया (Namibia) टीम टीमने श्रीलंका टीमचा पराभव केला आहे. तर वेस्टइंडिज टीमचा स्कॉटलंड टीमने पराभव केला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते पुन्हा सोशल मीडियावर सतर्क झाले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन
जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, मॅथ्यू क्रॉस (wk), रिची बेरिंग्टन (c), कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्ज, मार्क वॅट, जोश डेव्ही, सफयान शरीफ, ब्रॅड व्हील्स
हे सुद्धा वाचा
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन
पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबिर्नी (सी), लॉर्कन टकर (डब्ल्यूके), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल