Shubman Gill : शुभमन गिलची धुवांधार बॅटिंग, 57 चेंडूत 126 धावा, पाहा व्हिडीओ
शुभमन गिलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतामध्ये शुभमन गिलचे अनेक चाहते आहेत.
नवी दिल्ली : सईद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy 2022) के क्वार्टर फाइनलमध्ये पंजाबकडून (Punjab) खेळताना शुभमन गिलने (Shubman Gill) तुफान फलंदाजी केली. 57 चेंडूत 126 काढल्या त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. बांगलादेश आणि न्यूझिलंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची निवड सोमवारी झाली आहे. काल त्याने 9 उत्तुंग षटकार मारल्याने पुढच्या दौऱ्यात सुद्धा चांगली कामगिरी करेल अशी निवड समितीला आशा आहे.
शुभमन गिलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतामध्ये शुभमन गिलचे अनेक चाहते आहेत. कालच्या सईद मुश्ताक अली ट्रॉफी के क्वार्टर फाइनलमध्ये त्याने 229.09 की स्ट्राइक रेट धावा काढल्या. कालच्या मॅचमध्ये कर्नाटकच्या गोलंदाजांची गिलने चांगली धुलाई केली.
The crisis man under pressure, Shubman Gill. pic.twitter.com/QYgkNkplcr
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2022
न्यूझीलंडमधील टी-20 सामन्यांसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप पटेल, हरिशप पटेल. , मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडिया
शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग यादव, अर्शदीप सिंह दीपक चहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.
बांगलादेश मालिकेसाठी एकदिवसीय टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव