MS Dhoni : धोनीचा नवा लुक पाहून चाहत्यांच्या जबराट कमेंट

महेंद्र सिंग धोनीचा मेणबत्ती असलेला एक पुतळा व्हायरल झाला आहे.

MS Dhoni : धोनीचा नवा लुक पाहून चाहत्यांच्या जबराट कमेंट
MS Dhoni Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 1:02 PM

टीम इंडियाला (Team India) विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकून देणाऱ्या माजी कर्णधाराच्या आजही आठवणी चर्चील्या जातात. महेंद्रसिंग धोनी (Mahendrasingh Dhoni) हा एक टीम इंडियासाठी यशस्वी कर्णधार राहिला आहे. तो कर्णधारपदी असताना त्याच्याकडून अनेक रेकॉर्ड झालेhttps://www.tv9marathi.com/wp-admin/admin.php?page=tablepress आहेत. त्याबरोबर त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तो अधिक प्रसिद्ध होता.

मागच्या काही दिवसांपासून धोनीच्या नव्या हेअरस्टाईलची अधिक चर्चा आहे. कारण त्याने सध्या जी हेअरस्टाईल केली आहे. ती 2011 साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी केली होती.

धोनीने त्याच्या कारर्कीदीमध्ये अनेकदा वेगळी स्टाईल केली आहे. तसेच ती स्टाईल सुद्धा अधिक चर्चेची राहिली आहे. त्यामुळे धोनीचा लुक पाहून कोण त्याला शोएब अख्तर म्हणतंय, तर कोण रणबीर कपूर म्हणतंय.

महेंद्र सिंग धोनीचा मेणबत्ती असलेला एक पुतळा व्हायरल झाला आहे. तो त्याच्या चाहत्याने तयार केला आहे. विशेष म्हणजे चाहत्याने तो पुतळा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यावर अनेकजण रिअॅक्ट होत आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.