South Africa vs Bangladesh : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टॉस जिंकला, दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीमसाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे.

South Africa vs Bangladesh : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टॉस जिंकला, दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा
banladesh team Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 8:53 AM

मेलबर्न : आज एक महत्त्वपुर्ण सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कारण आजच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिका (SA) आणि बांगलादेश (Bangladesh) स्पर्धेत टिकण्यासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. मागच्या सामन्यात आफ्रिकेला पावसामुळे एक मिळाला. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही टीममधील खेळाडूंची (Cricket Player) चुरस आज पाहायला मिळणार आहे. कोणती टीम आज बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजची मॅच सीडनीच्या एमसीएच्या मैदानात होणार आहे.

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीमसाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे.

हे सुद्धा वाचा

बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार, लिटन दास, शकीब अल हसन, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा, रिले रॉसौ, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी

'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.