बालपण गोळीबारात घालवले, पाकिस्तानात आश्रय घेतला, मग खतरनाक स्पिनर बनला

अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी गोळीबार सुरु होता, त्यावेळी त्याला शिक्षण सुद्धा मिळत नव्हते. परंतु शिक्षणासाठी त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला.

बालपण गोळीबारात घालवले, पाकिस्तानात आश्रय घेतला, मग खतरनाक स्पिनर बनला
rashid khanImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 9:49 AM

अफगाणिस्तानची टीम (Afganistan) सध्या अधिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कारण त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू (Player)आहे. त्यापैकी अनेकजण भारतातमध्ये आयपीएलमध्ये (IPL 2022) सुद्धा खेळले आहेत. अफगाणिस्तानच्या टीमकडे T20 मध्ये कोणत्याही टीम हरवण्याची ताकद आहे. कारण आशिया चषकात त्यांच्या टीमकडून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या टीममध्ये अनेक असे खेळाडू आहेत, त्यांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भविष्यात अफगाणिस्थानची टीम एकदम तगडी असेल.

अफगाणिस्तानमधील एका खेळाडूची कहाणी वेगळी आहे. कारण त्याचा आज वाढदिवस आहे. या खेळाडूचं बालपण गोळीबारात गेलं आहे. तसेच त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.

ही स्टोरी आहे, आयपीएलमध्ये सुपर कामगिरी करणाऱ्या रशीद खान या फिरकी गोलंदाजाची कारण त्याचं बालपण अगदी डेंजर पद्धतीचं होतं.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तानमध्ये जेव्हा गोळीबार आणि बॉम्ब हल्ले होत होते. त्यावेळी माझे आईवडिल मला बाहेर जाऊ देत नव्हते असं एका मुलाखतीत रशिद खान याने सांगितलं आहे. परदेशात जायला आई वडिलांचा नकार होता.

अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी गोळीबार सुरु होता, त्यावेळी त्याला शिक्षण सुद्धा मिळत नव्हते. परंतु शिक्षणासाठी त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला.

पाकिस्तानमध्ये आल्यानंतर शिक्षण व्यवस्थित सुरु झालं. त्यानंतर पुन्हा परिस्थिती निवळल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये गेला. तिथं त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

आज अफगाणिस्तानचा तो स्टार खेळाडू आहे. मागच्यावेळी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केल्याने तो चांगलाचं चर्चेत आला होता.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...