दुबई : रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुने ( Royal Challengers Bangalore ) आयपीएलच्या 13 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad ) 10 धावांनी पराभव केला आहे. (Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad By 10 Run )
बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुने हैदराबादला 153 धावांवर ऑलआऊट केले. हैदराबादला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. हैदराबादकडून जॉन बॅरिस्टोने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर बंगळुरुकडून फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली.
विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार डेव्हिड वॉर्नर रनआऊट झाला. यानंतर जॉनी बेअरिस्टो आणि वनडाऊन आलेल्या मनिष पांडेनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची चांगली भागीदारी केली. ही जोडी तोडायला युझवेंद्र चहलला यश आले. त्याने मनिष पांडेला नवदीप सैनीच्या हाती कॅचआऊट केले.
विकेट जात असतानाच दुसऱ्या बाजूला जॉन बेअरिस्टो मैदानाला चिपकून होता. जॉन हैदराबादला सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यालाही फार वेळ टिकता आले नाही. जॉनला युझवेंद्र चहलने 61 धावांवर बोल्ड केले.
यानंतर हैदराबादची घसरण सुरु झाली. बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर एकाही खेळाडूला तग धरता आला नाही. विशेष म्हणजे 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 बॅट्समनना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दरम्यान याआधी हैदराबादने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजी करण्यास भाग पाडले. बंगळुरुची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल आणि एरॉन फिंचने 90 धावांची सलामी भागीदारी केली.
पडिक्कल आणि फिंच या जोडीला तोडायला विजय शंकरला यश आले. शंकरने पडिक्कला 56 धावांवर बाद केले. यामागोमाग फिंचनेही विकेट टाकली. कर्णधार विराट कोहलीला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. विराटही 14 धावा करुन माघारी परतला.
यानंतर एबी डीव्हिलियर्सने तडाखेदार खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कल आणि एबीडी डिव्हिलियर्सने अर्धशतकी खेळी केली. तर हैदराबादकडून अभिषेक शर्मा, विजय शंकर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
(Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad By 10 Run )
[svt-event title=”युझवेंद्र चहल ठरला सामनावीर” date=”22/09/2020,12:26AM” class=”svt-cd-green” ]
Ladies and gentlemen, presenting you the Man of the Match from tonight’s game – Yuzvendra Chahal.#Dream11IPL #SRHvRCB pic.twitter.com/sI7OaF4IgX
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2020
[svt-event title=”बंगळुरुचा हैदराबादवर 10 धावांनी विजय ” date=”21/09/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates :
बंगळुरुचा हैदराबादवर 10 धावांनी विजय #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svtimeline][/svtimeline][svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 1 विकेटची आवश्यकता” date=”21/09/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates :
हैदराबादची नववी विकेट, बंगळुरु विजयापासून 1 विकेट दूर #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला आठवा दणका” date=”21/09/2020,11:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादला आठवा झटका, रशिद खान माघारी #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला सातवा झटका ” date=”21/09/2020,11:22PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादची सातवी विकेट, भुवनेश्वर कुमार बाद #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला सहावा दणका ” date=”21/09/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates :
हैदराबादचा डाव गडगडला, सहावा झटका, अभिषेक शर्मा रनआऊटhttps://t.co/sLfHd1nul8 #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला पाचवा धक्का” date=”21/09/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादची घसरगुंडी, प्रियम गर्ग 12 धावांवर बादhttps://t.co/hktGvxdK1Y #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates pic.twitter.com/e2CtOAs2En
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादची चौथा विकेट” date=”21/09/2020,11:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates :
हैदराबादची चौथा विकेट, विजय शंकर तंबूत https://t.co/sLfHd1nul8 #RCB #RCBvsSRH #IPL2020Updates— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला मोठा धक्का, जॉन बेरिस्टो माघारी ” date=”21/09/2020,11:03PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादला मोठा धक्का, जॉन बेरिस्टो माघारी https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRHvRCB #SRH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 30 बॉलमध्ये 43 धावांची गरज” date=”21/09/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates :
हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 30 बॉलमध्ये 43 धावांची गरजहैदराबाद : 121-2, 15 (Over),
जॉनी बॅयरिस्टो – 61*, प्रियम गर्ग 10* https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRHvRCB #T20— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”जॉनी बॅयरिस्टोचे दमदार अर्धशतक” date=”21/09/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : जॉनी बॅअरिस्टोचे दमदार अर्धशतक https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #RCBvSRH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”21/09/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादला दुसरा धक्का, मनिष पांडे 34 धावांवर बाद https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRHvRCB #SRH #RCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”10 ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या” date=”21/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादचा स्कोअर : 78-1 (10. over) जॉनी बॅरिस्टो – 39*, मनिष पांडे – 31*https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #RCBvSRH #SRH #ManishPandey
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”21/09/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : दुसऱ्या विकेटसाठी जॉनी बॅरिस्टो आणि मनिष पांडे यांच्यात 50 धावांची भागीदारीhttps://t.co/sLfHd1nul8 #SRHvRCB #IPL2020 #UAE #manishpandey
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”पाच ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या” date=”21/09/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates :
पाच ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या : 40-1 (5 Over)
जॉनी बॅरिस्टो – 14*, मनिष पांडे – 18*https://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRHvRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला पहिला झटका” date=”21/09/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : हैदराबादला पहिला झटका, कर्णधार डेव्हिड वॉर्नर धावबादhttps://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRHvRCB #ViratKohli #RCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान” date=”21/09/2020,9:22PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates :
बंगळुरुकडून हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हानhttps://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRH #virat— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का ” date=”21/09/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : बंगळुरुला दुसरा झटका, पडीक्कलच्या मागोमाग सलामीवीर अॅरोन फिंच 29 धावा करुन माघारीhttps://t.co/sLfHd1nul8 #IPL2020 #SRH #SRHvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”बंगळुरुला पहिला दणका ” date=”21/09/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : बंगळुरुला पहिला धक्का, देवदत्त पडीक्कल 56 धावा करुन माघारी https://t.co/sLfHd1nul8 #RCBVsSRH #IPL2020 #IPL2020Updates #RoyalChallangersBangalore #SRHvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”देवदत्त पडीक्कलचे दमदार अर्धशतक” date=”21/09/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]
How’s that for a maiden IPL FIFTY!
Devdutt Padikkal brings up his half-century off 36 deliveries.
Live – https://t.co/iJSJnKDLto #Dream11IPL #SRHvRCB pic.twitter.com/smZDH0acDe
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2020
[svt-event title=”RCB ची दमदार सुरुवात” date=”21/09/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ] RCB ची दमदार सुरुवात, पाच षटकात बिनबाद 48 धावा [/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुचे 11 शिलेदार” date=”21/09/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे अंतिम ११ खेळाडू : अॅरॉन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, उमेश यादव, डेल स्टेन आणि युझवेंद्र चहल https://t.co/sLfHd1nul8 #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #SRHvRCB #IPL
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू ” date=”21/09/2020,7:27PM” class=”svt-cd-green” ]
सनरायझर्स हैदराबादचे 11 शिलेदार : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि थांगरसु नटराजन https://t.co/sLfHd1nul8 #SRHvsRCB #ViratKohli #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला ” date=”21/09/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय https://t.co/sLfHd1nul8 #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #SRHvRCB #IPL
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”थोड्याच वेळात होणार टॉस ” date=”21/09/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : थोड्याच वेळात होणार टॉस https://t.co/sLfHd1nul8#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #SRHvRCB #IPL2020 #SRH #SRHvsRCB #royalchallengersbangalore
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
[svt-event title=”SRH vs RCB Live Score : पहिल्या सामन्यात कोण ठरणार वरचढ ?” date=”21/09/2020,6:42PM” class=”svt-cd-green” ]
SRH vs RCB, IPL 2020 Live Score Updates : सनरायजर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुhttps://t.co/sLfHd1nul8 #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #SRHvRCB #IPL2020 #IPLFeatured pic.twitter.com/0A40Rp3XfV
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020