टी 20 मध्ये मेडन सुपर ओव्हर टाकणारा बोलर आज बोलिंग अॅक्शनमुळे बॅन झालाय…!
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन आज 33 वर्षाचा होतोय. हा कॅरिबियन खेळाडू त्याच्या कारकीर्दीत गोलंदाजीच्या अॅक्शनबद्दल नेहमी चर्चेत राहिला आणि बर्याच वेळा याच कारणास्तव त्याच्या बोलिंगवर बंदी घातली गेली. (Sunil Narine bowl maiden Super over banned For Action)
Most Read Stories