FIFA World Cup 2022: मॉडेलची मोठी घोषणा, ब्राझीलच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करणार
ब्राझीलच्या प्रत्येक गोलवर ही अभिनेत्री टॉपलेस फोटो शेअर करणार
मुंबई : फीफा विश्वचषक (FIFA World Cup) सुरु झाल्यापासून अनेक रंजक मॅच (Match) प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. यापुढे सुद्धा चांगल्या रोमांचक मॅच पाहायला मिळणार आहेत. कतारमध्ये (Qatar) सुरु असलेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेसाठी अनेक चाहते अलिशान जहाजमध्ये वास्तव करीत आहेत. अनेक चांगल्या टीमनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ब्राझीलच्या टीमने सुद्धा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
ब्राझीलच्या एका मॉडेलने पुढच्या मॅचमध्ये प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ब्राझीलसह अनेक टीम उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. त्या मॉडेलचं नाव डियाने तोमाझोनि (Daiane Tomazoni)आहे. डियाने तोमाझोनिचा एक सुरक्षित ग्रुप आहे, तिथं ती फोटो शेअर करणार आहे.
View this post on Instagram
24 वर्षीय डायन टोमाझोनीचे इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. डियाने तोमाझोनिचे हॉट पाहण्याचे चाहत्यांना वेड लागलं आहे. डियाने तोमाझोनिने टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचे जाहीर केल्यापासून फॉलोअर्स संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागच्या सामन्यात सुध्दा मॉडलने चाहत्यांना एक गिफ्ट दिलं होतं. विशेष म्हणजे यंदाचा विश्वचषक ब्राझील जिंकू शकतो असंही तिने म्हटलं आहे.