T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषक सुरु होण्यापुर्वी या पाच युवा खेळाडूंची चर्चा
तसेच ज्यांनी चांगली कामगिरी केली, ते चांगली कामगिरी अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
येत्या 16 ऑक्टोबर (October) महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंची सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा आहे. कारण काही जणांनी या आगोदर झालेल्या मालिकेत चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्यांची चांगली कामगिरी होणार नाही अशी देखील चर्चा आहे. तसेच ज्यांनी चांगली कामगिरी केली, ते चांगली कामगिरी अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
टिम डेविड
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज टिम डेविड याने आत्तापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये चांगली केली आहे. त्यामुळे तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
हैरी ब्रुक
हैरी ब्रुक हा इंग्लंडचा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा आक्रमक फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर सध्या तो अधिक फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो सुद्धा चांगली कामगिरी करु शकतो अशी शक्यता त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
फिन एलेन
फिन एलेन हा न्यूझिलंडचा चांगला खेळाडू आहेत. त्याने आत्तापर्यंत 169 स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याची सुद्धा अधिक सोशल मीडियावर चर्चा आहे.
अर्शदीप सिंह
आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंह याच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर टीका अधिक झाली होती. पण तो सुध्दा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकतो.
नसीम शाह
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज नसीम शाह हा काही दिवसांपासून त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे अधिक चर्चेत आहे. आशिया चषकात त्याने अफगाण टीम विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने सलग दोन षटकार लगावून पाकिस्तानच्या टीमला विजय मिळवून दिला.