T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं मोठं विधान म्हणतो, आमच्याकडे सुद्धा धोनी…

येत्या 23 तारखेला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पहिली मॅच होणार आहे.

T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं मोठं विधान म्हणतो, आमच्याकडे सुद्धा धोनी...
हा पाकिस्तानी फलंदाज धोनीसारखा खेळतो, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 10:40 AM

टी 20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) रविवारी ऑस्ट्रे्लियात (Australia) सुरु होणार आहे. त्यामुळे आत्तापासून मैदानाबाहेरच्या चर्चेला उधान आले आहे. कारण मागच्या काही दिवसात पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Cricket Player) चांगली कामगिरी करित असल्यामुळे माजी खेळाडू इतर खेळाडूंवरती टीका करीत आहेत. तसेच अनेक माजी खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेची भविष्यवाणी सांगितली आहे.

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने याने धोनीची तुलना पाकिस्तानचा खेळाडू इफ्तिखार अहमदची केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या गोष्टीची अधिक चर्चा आहे.

इफ्तिखार अहमद विश्वचषक स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाचे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अधिक मेहनत घेत असून चांगली कामगिरी करतील अशी चाहत्यांना आशा आहे.

येत्या 23 तारखेला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पहिली मॅच होणार आहे. त्यावेळी दोन्ही संघाचे चाहते कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानची टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.