Rishabh Pant : ऋषभ पंतच्या वाढदिवसानिमित्त उर्वशी रौतेलाची खास ‘हॅपी बर्थडे’ पोस्ट
मॅच पाहण्यासाठी जेव्हा उर्वशी रौतेला जात होती, त्यावेळी सोशल मीडियावरती दोघांची जोरात चर्चा असायची.
टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी रौतेलाची (Urvashi Rautelas) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण आशिया चषकात टीम इंडियाच्या मॅचवेळी उर्वशी रौतेला मैदानात दिसली आहे. त्यावेळी सुद्धा दोघांच्यात अफेअर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
दिल्लीत ज्यावेळी उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतकडे भेटण्यासाठी वेळ मागितला होता. त्यावेळी ऋषभ पंतने भेटण्यासाठी नकार दिला होता. तेव्हापासून दोघांमध्ये सोशल मीडियावर जोरदार टोमणे मारण्याचे काम सुरु आहे.
#UrvashiRautela ? Me (hitting our lowest lows everyday for love)#RishabhPant pic.twitter.com/IOHcfUev0a
— Based 7️⃣ (@seven_bound) October 4, 2022
मॅच पाहण्यासाठी जेव्हा उर्वशी रौतेला जात होती, त्यावेळी सोशल मीडियावरती दोघांची जोरात चर्चा असायची.
Rishabh Pant Has Two Girlfriend ??? @UrvashiRautela weds @RishabhPant17 when?#CricketTwitter#HappyBirthdayRishabh#UrvashiRautela U are so cute baby? Urvashi Rautela Isha Negi pic.twitter.com/ErvcuDAWQ1
— Subhash Chandra Patel? (@iPunjabKingsFan) October 4, 2022
आज ऋषभ पंतचा वाढदिवस आहे, तसेच उर्वशी रौतेलाने सोशल तिच्या इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शन तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर व्हिडीओच्या माध्यमातून फ्लाईंग किस केले आहे.
Urvashi Rautela indirect wishes Rishabh Pant on his birthday.. Turu one side lobe ?#HappyBirthdayRishabh pic.twitter.com/tNoG1GcZ1r
— Akshara (@Akshacriccrazy) October 4, 2022
जेव्हापासून सोशल मीडियावर पोस्ट केली, तेव्हापासून चाहते कमेंट करुन अनेक प्रश्न विचारत आहेत.