Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भाड्याच्या घरात राहणार का ? जाणून घ्या कारण

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने भाड्याने घेतला एक छोटासा फ्लॅट, भाडे आणि डिपॉझिट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भाड्याच्या घरात राहणार का ? जाणून घ्या कारण
virat kohli anushka sharmaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 9:30 AM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमी सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी शेअर करीत असतात. विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी उत्तराखंड राज्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा होती. उत्तराखंडच्या काही चाहत्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्यामुळे हे कपल उत्तराखंडमध्ये असल्याचं चाहत्यांना समजलं.

मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक स्पर्धेत सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे. इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर सुद्धा त्याचा फिटनेस चांगला आहे. विराट कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

आशिया चषकात चांगली कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. परंतु गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडिया त्यावेळी चषकातून बाहेर पडली होती. सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

हे सुद्धा वाचा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईतल्या जुहू येथे एक भाड्याने फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट अधिक लहान असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे त्या घराचं भाडं 2.76 लाख रुपये आहे. त्या घरासाठी साडेसात लाख रुपये डिपॉझिट दिलं आहे. ते घरं घेण्याचं एकचं कारण आहे, ते म्हणजे तिथून समुद्र व्यवस्थित दिसतो. विराटने भाड्याने घेतलेलं घर माजी क्रिकेटपटू समरजीत सिंह गायकवाड याचं आहे.

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.