T20 World Cup 2022: वेस्टइंडीज खेळाडूंवर क्रिकेट बोर्डाचा संशय, दिग्गज खेळाडू करणार चौकशी

वेस्टइंडिज टीमचा माजी खेळाडू ब्रायन लारा सुद्धा चौकशी समितीमध्ये आहे.

T20 World Cup 2022: वेस्टइंडीज खेळाडूंवर क्रिकेट बोर्डाचा संशय, दिग्गज खेळाडू करणार चौकशी
T20 World Cup 2022Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:16 AM

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगल्या टीमचा छोट्या टीमनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं. T20 फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या सामन्यात श्रीलंका (Shri lanka) आणि वेस्टइंडीज या दोन्ही टीमचा छोट्या टीमनी पराभव केला. विशेष म्हणजे वेस्टइंडिज टीमला (West Indies) उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. त्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेटबोर्ड टीमची चौकशी करणार आहे. चौकशीसाठी वेस्टइंडीज टीमच्या माजी दिग्गज खेळाडूंची समिती नेमण्यात आली आहे.

विश्वचषक स्पर्धेत आर्यलॅंड आणि स्कॉटलॅंड या दोन टीमकडून वेस्टइंडीज टीमचा पराभव झाला. त्यानंतर टीममधील खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले होते. त्यावेळी वेस्टइंडीज टीमच्या माजी खेळाडूंनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

वेस्टइंडिज टीमचा माजी खेळाडू ब्रायन लारा सुद्धा चौकशी समितीमध्ये आहे. खेळाडूंची चौकशी झाल्यानंतर त्याचा जो काही अहवाल असेल तो वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर टीममध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सुचक वक्तव्य वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डकडून करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

वेस्टइंडिज टीमचं कर्णधारपद पोलार्डने अचानक सोडल्यानंतर वेस्टइंडिज टीम पुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी टीमचं नेतृत्व निकोलस पूरन याला देण्यात आलं. निकोलस पूरन याने कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या काळात चांगली कामगिरी केली. त्यानंतर संपुर्ण टीमची सांघिक खेळी बिघडली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.