Karwa Chauth 2022 : भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींनी असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो
चहलच्या पत्नीने धनश्रीने एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे.
काल भारतात करवा चौथ (Karwa Chauth 2022) सण उत्साहात साजरा झाला. अनेकांनी त्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात (Australia) T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी दाखल झाली. कोणताही खेळाडू आपल्यासोबत पत्नीला घेऊन गेलेला नाही. तसेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियात कसून सराव करीत आहे. विशेष म्हणजे टीम इंडियातील खेळाडू सध्या अधिक फॉर्ममध्ये आहेत, त्यामध्ये स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करतील अशी चाहत्यांना आशा आहे.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
काल करवा चौथ उत्सव खेळाडूंच्या पत्नीनी सुद्धा उत्साहात साजरा केला. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून काहींनी आपला करवा चौथ साजरा केला. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
चहलच्या पत्नीने धनश्रीने एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे. तसेच दीपक चहरच्या पत्नीने सुद्धा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
View this post on Instagram
विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियातील खेळाडूंची नावे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.