Yuzvendra Chahal: न्यूझीलंडमध्ये युझवेंद्र चहल बनला ‘कुली नंबर 1’, शिखर धवनने जगाला दाखवले खरे सत्य

युझवेंद्र चहल उचलतोय सामानाच्या बॅग, बायकोचं मजेशीर उत्तर; शिखर धवनने केला व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal: न्यूझीलंडमध्ये युझवेंद्र चहल बनला 'कुली नंबर 1', शिखर धवनने जगाला दाखवले खरे सत्य
Yuzvendra ChahalImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 10:51 AM

मुंबई: टीम इंडियामधील (Team India) अनेक खेळाडू काही गोष्टी आपल्या सोशल मीडियावर शेअर करीत असतात. टीम इंडिया सध्या न्यूझिलंड (NZ) दौऱ्यावर आहे. युझवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) एक व्हिडीओ सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dawan) सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका विमानतळावरील तो व्हिडीओ असून अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. याच्या आगोदर सुध्दा चहलचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

युजवेंद्र चहल त्यांच्या दोन बॅगा घेऊन चालत आहे. तिथं वाटेत उभे असलेल्या शिखरने व्हिडीओ केला आहे. त्यामध्ये चहल स्वत:च्या दोन बॅगा ढकलत पुढे निघाला आहे. त्यावर शिखरने धवनला एक प्रश्न विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

चहलची पत्नी धनश्री हीला एक धवनने व्हिडीओमध्ये एक प्रश्न विचारल्याचे स्पष्ट दिसत आहे. धवनचा प्रश्न असा आहे की, अस का होत आहे ? त्यावर धनश्री, माझ्या पायाला दुखापत झाल्याचं सांगत आहे. त्यावर शिखर म्हणतो, तो एक लहान जीव आहे ? त्यावर धनश्री म्हणजे की, छोट्या जीवाला मजबूत होऊ द्या.

टीम इंडियाला तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. कारण टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात न्यूझिलंडच्या टीमला टीम इंडियाने पराभूत केल्यास मालिकेमध्ये बरोबरी साधता येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.