Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जोकर मालवेअर हा व्हायरस ज्या-ज्या अॅप्समध्ये आढळला आहे ते सर्व अॅप्स गुगलने प्ले स्टोरमधून (google play store) हटवले आहेत.

सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 5:52 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये जोकर मालवेअर (joker malware) या व्हायरसने गुगल प्ले स्टोरवरील अनेक अॅप्सचं नुकसान केलं आहे. तसेच अनेक युजर्सचा डेटा चोरी केला आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा व्हायरस ज्या-ज्या अॅप्समध्ये आढळला ते सर्व अॅप्स गुगलने प्ले स्टोरमधून (google play store) हटवले आहेत. आतापर्यंत गुगलने 34 अॅप्स प्ले स्टोरमधून हटवले आहेत. (34 apps infected with joker malware a malicious virus – google deleted all apps)

जोकर एक असा व्हायरस आहे ज्याने गेल्या काही महिन्यात धुमाकूळ घातला आहे. हा एक प्रकारचा मॅलिशियस बॉट (malicious bot) आहे. ज्याला fleeceware मध्ये कॅटेगरायज केलं आहे.

हा व्हायरस आपल्या मोबाईल किंवा अॅपमध्ये आल्यानंतर आपल्याला एका एसएमएसवर क्लिक करायला सांगितल जातं. त्यानंतर त्याद्वारे आपल्या मोबाईलवर आपल्याला नको असलेल्या प्रिमियम पेड सर्व्हिसेस सब्सक्राईब केल्या जातात. विशेष म्हणजे त्याबद्दल युजरला कोणतीही माहिती नसते. अनेकदा त्याचे पैसे जातात तर काही वेळा त्याचा डेटा चोरला जातो. आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स, एसएमसएस मेसेजेस व इतर माहिती चोरण्यासाठी हा व्हायरस बनवण्यात आला आहे.

जोकर मालवेअरने प्रभावित झालेले 34 अॅप्स

All Good PDF Scanner Mint Leaf Message-Your Private Message Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons Tangram App Lock Direct Messenger Private SMS One Sentence Translator – Multifunctional Translator Style Photo Collage Meticulous Scanner Desire Translate Talent Photo Editor – Blur focus Care Message Part Message Paper Doc Scanner Blue Scanner Hummingbird PDF Converter – Photo to PDF All Good PDF Scanner com.imagecompress.android com.relax.relaxation.androidsms com.file.recovefiles com.training.memorygame Push Message- Texting & SMS Fingertip GameBox com.contact.withme.texts com.cheery.message.sendsms (two different instances) com.LPlocker.lockapps Safety AppLock Emoji Wallpaper com.hmvoice.friendsms com.peason.lovinglovemessage com.remindme.alram Convenient Scanner 2 Separate Doc Scanner

संबंधित बातम्या 

महिलांनो घाबरू नका, तुमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील 5 अ‍ॅप

Technology | ‘आयफोन 12 मिनी’ ठरेल Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन!

(34 apps infected with joker malware a malicious virus – google deleted all apps)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.