बजाजची नवी बाईक लाँच, किंमत फक्त…

देशातील सर्वात मोठी बाईक कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) CT110 मॉडल भारतात लाँच केलं आहे. CT बाईक पहिल्यापासून बाजारात उपलब्ध असून त्यामध्ये 100CC इंजन दिले आहे.

बजाजची नवी बाईक लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 6:32 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी बाईक कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) CT110 मॉडल भारतात लाँच केलं आहे. CT बाईक पहिल्यापासून बाजारात उपलब्ध असून त्यामध्ये 100CC इंजन दिले आहे. कंपनीने नवीन CT बाईकमध्ये पॉवरफुल इंजिन दिलं आहे. तसेच या बाईकच्या स्टाईलमध्येही बदल करण्यात आले आहे.

नवीन CT110 मध्ये 150CC चे इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.6PS पावर आणि 9.81Nm टॉर्क जनरेट करते. नव्या बाईकमध्ये 4 स्पीड गिअर दिले आहेत. ही बाईक अप्रतीम राईड क्वॉलिटी, शानदार परफॉर्मन्स आणि सर्वौत्कृष्ट मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. बजाज ऑटोने (Bajaj Auto) हेच इंजिन आपल्या प्लॅटिना बाईकमध्येही वापरले आहे.

बजाजच्या या नव्या CT110 बाईकच्या किक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 37 हजार, 997 रुपये आहे. इलेक्ट्रॉनिक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 44 हजार 480 रुपये आहे. नवीन CT110 तीन रंगात उपलब्ध आहे. ज्यामध्ये मॅट ऑलिव्ह ग्रीन विथ येल्लो, ग्लोब ईबोनी ब्लॅक विथ ब्लू आणि ग्लॉस फ्लेम रेड विथ ब्राईट रेड रंगांचा समावेश आहे. ही बाईक संपूर्ण भारतात डीलरशिपवर उपलब्ध असेल.

बाईकची लांबी 194 mm, रुंदी 752 mm, उंची 1072 mm, ग्राऊंड क्लेरेंस 170 mm आणि व्हीलबेस 1235 mm आहे. बाईकचे वजन 116 किलोग्राम आहे. ब्रेकिंगसाठी बाईकच्या दोन्ही टायर्समध्ये 130 mm चे ब्रेक लावले आहेत.

संबधित बातम्या : 

Hero MotoCorp च्या ‘या’ बाईकच्या किंमतीत वाढ

वाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.