अनेक भारतीय युजर्सचा डेटा लीक, गुगल क्रोमकडून पासवर्ड बदलण्याचा सल्ला

भारतीय युजर्सचा डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. गुगलने याबाबतचा अलर्ट जारी केला आहे. यामुळे अनेक इंटरनेट युजर्समध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत (google data breach alert indian user) आहे.

अनेक भारतीय युजर्सचा डेटा लीक, गुगल क्रोमकडून पासवर्ड बदलण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 9:19 PM

मुंबई : इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (google data breach alert indian user) आहे. सध्या टेलिकॉम कंपनींकडून इंटरनेट मोफत आणि कमी दरात मिळत असल्याने अनेकजण सर्रास इंटरनेटचा वापर करतात. नुकतंच भारतीय युजर्सचा डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. गुगलने याबाबतचा अलर्ट जारी केला आहे. यामुळे अनेक इंटरनेट युजर्समध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत (google data breach alert indian user) आहे.

गुगलमध्ये मिळालेल्या पॉप अप मॅसेजनुसार, एका वेबसाईटवर झालेल्या डेटा ब्रीचमुळे तुमचे पासवर्ड लीक झाले आहे. त्यामुळे ताबडतोब पासवर्ड बदला. गुगल क्रोम तुम्हाला हा सल्ला देत आहे. असे या अलर्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

काही विशिष्ट वेबसाईटवर ब्राऊजिंग केल्यानंतर गुगलने हा अलर्ट दिला आहे. या वेबसाईटवर ब्राऊजिंग केलेल्या प्रत्येकाच्या मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर डेटा लीक झाल्याचा अलर्ट मिळाला. तसेच युजर्सने तातडीने पासवर्ड बदलावा असेही यात सांगण्यात (google data breach alert indian user) आले.

दरम्यान अचानक युजर्सला मिळालेल्या अलर्टमुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला. याचा फटका एका मीडिया कंपनीलाही बसल्याची माहिती मिळत आहे.

याआधीही अशाचप्रकारे गुगल क्रोमद्वारे दिलेल्या नवीन क्रोम 79 अपडेटमुळे युजर्सचा डेटा उडाल्याचे प्रकरण समोर आले होते. डेव्हलपर्सद्वारे क्रोमची डायरेक्ट्री स्विच केली आणि अपडेट इन्स्टॉल करताना युजर्सचा फोन रिसेट झाला. याबाबत गुगलला माहिती मिळाल्यानंतर गुगलकडून याचे अपडेट थांबवण्यात आले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.