‘या’ मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं. मात्र व्हॉट्सअॅप काही युजर्सना धक्का देणार आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये आपली सेवा बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर सुरु असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता चालणार नाही. कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद? […]

'या' मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं. मात्र व्हॉट्सअॅप काही युजर्सना धक्का देणार आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये आपली सेवा बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर सुरु असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता चालणार नाही.

कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद?

Nokia च्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमध्ये युजर्सना 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. ही ऑपरेटिंग सिस्टिम Nokia S40 असून या ऑपरेटिंग सिस्टिमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होईल. या फोनमधील सध्याचे फीचर्स कधीही बंद होऊ शकतात.

1 फेब्रुवारी 2020 नंतर अनेक मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद

याशिवाय Android 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनसह iPhone iOS7 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप बंद होईल. या व्हर्जन्सवर आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करु शकत नाही, त्यामुळे इथे व्हॉट्सअॅपची सेवा बंद करावी लागत असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. यापूर्वी Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 साठी WhatsApp ने आपली सुविधा बंद केली होती. 31 डिसेंबर 2017 पासून या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप बंद आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.