Smartphones Under 6000k: किंमत कमी, फीचर्स दमदार, पाहा टॉप 4 स्मार्टफोन्स

भारतात फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि स्थानिक बाजारातून अनेक प्रकारचे स्मार्टफोन खरेदी केले जाऊ शकतात. हे फोन वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्स आणि किमतीच्या सेगमेंटमध्ये येतात. पण आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त मोबाईलबद्दल सांगणार आहोत. या फोनच्या किंमती 6000 रुपयांपेक्षा कमी आहेत.

| Updated on: Feb 22, 2022 | 8:00 AM
भारतात फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि स्थानिक बाजारातून अनेक प्रकारचे स्मार्टफोन खरेदी केले जाऊ शकतात. हे फोन वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्स आणि किमतीच्या सेगमेंटमध्ये येतात. पण आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त मोबाईलबद्दल सांगणार आहोत. या फोनच्या किंमती 6000 रुपयांपेक्षा कमी आहेत. हे फोन तुम्ही ऑनलाइन किंवा स्थानिक बाजारातून खरेदी करु शकता.

1 / 5
Itel A25 4849 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात 3020 mAh ची बॅटरी आहे. या फोनमध्ये 1 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज स्पेस मिळेल. युजर्स त्यांना हवे असल्यास या फोनमध्ये 32 GB पर्यंत SD कार्ड जोडू शकतात.

2 / 5
TCL L7 मध्ये 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 5199 रुपये आहे.

3 / 5
तुम्ही Itel A25 Pro 5080 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, ज्यामध्ये 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. तसेच, यात 5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. यात मागील बाजूस 5 मेगापिक्सेल आणि पुढील बाजूस 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

4 / 5
Redmi Go 5999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात 5 इंचाचा डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 3000mAh बॅटरीसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आहे. या सर्व किमती ऑनलाइन सर्च करुन अपडेट केल्या आहेत, यात फरक असू शकतो.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.