विवोच्या ‘या’ फोनवर 14050 रुपयांची सूट, ट्रिपल कॅमेऱ्यासह 4500 mAh बॅटरी

विवोच्या Z सीरिजमधील 'Z1x' स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत (Big Discount on VIVO) आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आणि दमदार बॅटरी दिली असून या फोनच्या 6 जीबी रॅमची किमत 19 हजार 999 रुपये आहे.

विवोच्या 'या' फोनवर 14050 रुपयांची सूट, ट्रिपल कॅमेऱ्यासह 4500 mAh बॅटरी
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 7:33 PM

मुंबई : विवोच्या Z सीरिजमधील ‘Z1x’ स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत (Big Discount on VIVO) आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आणि दमदार बॅटरी दिली असून या फोनच्या 6 जीबी रॅमची किमत 19 हजार 999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर हा फोन फक्त 15 हजार 990 रुपयात खरेदी करता येणार आहे. त्यासोबत या फोनच्या खरेदीवर सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. या फोनची ही एक्सचेंज ऑफर आहे. या माध्यमातून फोनवर 14 हजार 50 रुपयांची सूट (Big Discount on VIVO) दिली जात आहे. या फोनमध्ये 4GB आणि 8GB रॅमही उपलब्ध आहेत.

या फोनमध्ये 6.38 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. ज्याचा अस्पेक्ट रेशिओ 19.5.9 आहे. फोनमध्ये डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी विशेष SCHOTT Xensation ग्लास दिली आहे. जी स्क्रॅच आणि तुटण्यापासून फोनचा डिस्प्ले वाचवते. विवो Z1X क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 एआयई चिपसेटवर काम करते.

फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ कॅमेरासह AI- इनेबल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच फोनमध्ये 4,500 एमएएचची बॅटरी दिली आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....