पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये कोणाचं सरकार असणार याचा निकाल आज लागणार आहे. बिहारमधील सर्व जागांवरील निकाल दुपारपर्यंत समोर येतील. बिहार निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध हॅशटॅग सध्या ट्रेंड होताना दिसत आहेत. #BiharElectionResults, #BiharPolls, #Bihar, #BiharElectionResults, #BiharElectionResults2020 यासारखे ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंडीग आहेत. (Bihar Election Result 2020 Social Media Trending Trends)
त्यासोबतच Chirag Paswan, चिराग पासवान, Tej Pratap Yadav, Mahagathbandhan यासारख्या नेत्यांचे नावही सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. अनेक नेटकरी विविध प्रकारच्या कमेंटस, ट्वीट करताना दिसत आहे. त्याशिवाय अनेकांनी काही मिम्सही तयार केले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊ आता काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. त्यामुळे एनडीएच्या आघाडी असलेल्या जागांची संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.
Prediction!
9 AM: Mahagathbandhan is sweeping Bihar
9.30 AM: It’s getting close
10.30 AM: It’s a tie
12 PM: EVM …… EVM …… EVM#BiharElectionResult#BiharResult#NDASangBihar
— Manish Tiwari (@Manish_Royal999) November 10, 2020
MGB supporters expression today for Bihar Election Result 2020.#BiharElection2020 #BiharResult #BiharResults #BiharElectionResults #BiharWithNDA pic.twitter.com/dx82XCyxHc
— ACHINTYA MONDAL (@achintya_CHEM) November 10, 2020
#BiharResult Modi Ji be like.. pic.twitter.com/7t66KGSKks
— Umang Mishra (@UmangMi04647171) November 10, 2020
Now Who did this?
???#BiharElectionResults pic.twitter.com/4d0pnWlt0K— Rofl Kamra 2.0 (@Rofl_Kamra) November 10, 2020
Also campaigned for Nitish Kumar Ji in Bihar.
Wait guys…….#BiharElectionResults pic.twitter.com/zYzBOKlLsy— Aditya Kumar (@adityakvg) November 9, 2020
Are EVMs safe guys? #BiharElectionResults pic.twitter.com/3BXQ8O3W9R
— Nirlama ban➐ (@nirlama_fiscal) November 10, 2020
ईवीएम का बोलबाला है भाई
बाकी सब घोटाला है भाई…. #BiharElectionResults— Sachin yadav?️ (?%FB) (@sachinyadav__SP) November 10, 2020
EVM जीत रहा है बिहार में #BiharElectionResults pic.twitter.com/MFgItWJkB2
— D.N.Yadav (@dnyadav) November 10, 2020
*BJP winning elections everywhere with high numbers*#BiharElection2020 pic.twitter.com/fyXsweqaV5
— Tweetera? (@DoctorrSays) November 10, 2020
Bihar election exit polls
Bihar election actual results#BiharElection2020 pic.twitter.com/dJe6G7WSfg
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 10, 2020
समझ रहे हो न#BiharElectionResults2020 #BiharElection2020 pic.twitter.com/Cl48TYxIF0
— Sudhanshu Maurya (@Smaurya01) November 10, 2020
(Bihar Election Result 2020 Social Media Trending Trends)
संबंधित बातम्या :
Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये NDA ची मुसंडी, महागठबंधन पिछाडीवर