Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bucket Geyser: यंदाच्या हिवाळ्यात या स्मार्ट बादलीला मिळाली सर्वाधिक पसंती, किंमतही अगदी बजेटमध्ये

बाजारातील ट्रेंडिंग गीझरला प्रत्यक्षात बकेट गीझर असे म्हणतात कारण ते बादलीत तयार केले गेले आहे...

Bucket Geyser: यंदाच्या हिवाळ्यात या स्मार्ट बादलीला मिळाली सर्वाधिक पसंती, किंमतही अगदी बजेटमध्ये
बकेट गिझरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 7:06 PM

मुंबई, जर तुम्ही 10 ते 15 लिटरचा गिझर विकत घेतला तर तुम्हाला त्यासाठी 5 ते 10 हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागू शकते, पण जर तुमचे बजेट नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. बाजारात आता असा गीझर आला आहे जो तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. हा एक बकेट गिझर (Bucket Geyser) आहे ज्याचा सध्या बाजारात खूप ट्रेंड आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी तर आहेच, याशिवाय तुम्ही ते कोठेही घेऊ शकता कारण ते खूप हलके आहे. चला तर मग जाणून घेऊया या गिझरबद्दल

असे आहे हे ट्रेंडी गिझर

बाजारातील ट्रेंडिंग गीझरला प्रत्यक्षात बकेट गीझर असे म्हणतात कारण ते बादलीत तयार केले गेले आहे. यामध्ये एकाच वेळी सुमारे 20  ते 25 लिटर पाणी गरम करता येते. सामान्य गीझरच्या तुलनेत, हे एक अतिशय किफायतशीर, अतिशय शक्तिशाली उत्पादन आहे. त्यात पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घेण्याची गरज नाही आणि तुम्ही ते पाणी अगदी कमी वेळात गरम करू शकता आणि काम झाल्यानंतर ते पोर्टेबल असल्यामुळे तुम्ही ते कुठेही ठेवू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

जर आपल्याला वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास या बादलीच्या आत गरम करण्यासाठी एक हीटर आहे, जे काही मिनिटांत पाणी गरम करते आणि तुम्हाला कडाक्याच्या थंडीतही अगदी थोड्याच वेळात गरम पाणि उपलब्ध करून देते. बाजारात वेगवेगळ्या किंमतीमध्ये ही बादली उपलब्ध आहे.  त्याच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास 1200 ते  2000 च्या दरम्यान तुम्ही ती खरेदी करू शकतात. हे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.