25,000 रुपयांहून स्वस्त 5 स्मार्टफोन; OnePlus Nord CE4 ते Nothing Phone 2a यादीत

Smartphones Under 25,000 : 25 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये तुम्हाला स्मार्टफोनचे एकाहून एक सरस पर्याय मिळतील. रिअलमी, वनप्लस, नथिंग, पोको आणि सॅमसंग सारखे काही ब्रँड्स तुम्हाला 25 हजार रुपयांमध्ये AMOLED डिस्प्ले, पॉवरफुल चिपसेट ते दमदार बॅटरीसह कॅमेरा देतील.

| Updated on: Apr 10, 2024 | 4:55 PM
Realme 12+ 5G हा दोन व्हेरिएंटमध्ये येतो.  8GB रॅम/128GB स्टोरेजची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. तर  8GB रॅम/256GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राईटनेससह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेट असेल.

1 / 5
OnePlus Nord CE 4 5G, दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. 8GB रॅम/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम/256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. या मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR 10+ कलर सर्टिफिकेशन आणि 10-बिट कलर डेप्थसह 6.7-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल.

2 / 5
Nothing Phone (2a) हा ट्रान्सपरंट डिझाईन फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. यामध्ये  कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, 6.7 इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले, याशिवाय 1080×2412 (FHD+) रिझॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅपलिंग रेट सारखे फीचर्स आहेत.

3 / 5
Poco X5 Pro च्या  6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडलची किंमत 22,999 रुपये आहे. तर  8GB रॅम/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट आणि एड्रेनो 642L GPU आहे. स्मार्टफोनमध्ये  6.67 इंचाचा Xfinity AMOLED डिस्प्ले आहे.

4 / 5
Samsung Galaxy A34 5G मध्ये 2340×1080 पिक्सल रिझोल्यूशन्ससह 6.60 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. हा फोन ग्राहकांना 6GB वा 8GB रॅम पर्यायामध्ये मिळेल. या फोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे.

Samsung Galaxy A34 5G मध्ये 2340×1080 पिक्सल रिझोल्यूशन्ससह 6.60 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. हा फोन ग्राहकांना 6GB वा 8GB रॅम पर्यायामध्ये मिळेल. या फोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.