4550 रुपयांच्या डिस्काऊंटसह दरमहा 1833 रुपयांच्या ईएमआयवर Lloyd चा शानदार AC घरी न्या

गरमीच्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण Lloyd कंपनीने एक उत्तम ऑफर सादर केली आहे,

4550 रुपयांच्या डिस्काऊंटसह दरमहा 1833 रुपयांच्या ईएमआयवर Lloyd चा शानदार AC घरी न्या
Lloyd Ac
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 8:10 AM

मुंबई : महाराष्ट्रात आता उन्हाळा सुरु झाला आहे. मुंबईसह राज्यातील तापमान आता 33-34 अंशांच्या पुढे आहे. येत्या महिन्यात हे तापमान अजून वाढणार आहे. त्यामुळे नागरिक या गरमीच्या त्रासाला कंटाळले आहेत. गरमीच्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण Lloyd कंपनीने एक उत्तम ऑफर सादर केली आहे, ज्यात आपण अगदी कमी किंमत देऊन आपल्या घरी एक उत्तम AC (Air Conditioner) आणू शकता. वाढते तापमान पाहता एक एसी खरेदी करणं गरजेचं झालं आहे. त्यातही कमी वीज खर्च होईल, तसेच त्याची किंमतही कमी असेल, असा एसी प्रत्येक ग्राहकाची पहिली पसंती असतो. (Buy Lloyd AC from Bajaj Finserv EMI Store on No Cost EMIs starting 1833 rs and get 4500 Rs Discount)

स्मार्ट कूलिंग टेक्नॉलॉजी आणि इको-फ्रेंडली फीचर्ससह Lloyd कंपनीचा एसी तुम्ही बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअरमधून केवळ 1,833 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. हा एअर कंडिशनर 4 वे एअर स्विंग, ट्विन रोटरी कॉम्प्रेसर आणि अॅडव्हान्स्ड फिल्टर्ससह येतो, जो हवा स्वच्छ आणि हायजिनिक ठेवतो. यासह बजाज फिनसर्व्ह ईएमआय स्टोअर या एअर कंडिशनर्सवर 4,500 रुपयांची सूट आणि इतर फायदे देत आहे. ही ऑफर Lloyd च्या अनेक एसींवर उपलब्ध आहे.

Lloyd एसी आणि त्यावरील ऑफर

  • जर आपण या ऑफरअंतर्गत उपलब्ध असलेल्या एसीबद्दल चर्चा केली तर Lloyd 1.5 टन 3-स्टार स्प्लिट एसी मासिक ईएमआय 4,363 रुपयांवर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला 8 महिन्यांसाठी ईएमआय भरावा लागेल आणि त्याची किंमत 34,900 रुपये इतकी आहे.
  • Lloyd 1.5 Ton 3-star Window AC विकत घेत असाल तर यासाठी तुम्हाला दरमहा 2,074 रुपये द्यावे लागतील. त्याची किंमत 24,880 रुपये आहे आणि आपल्याला एकूण 12 महिन्यांसाठी ईएमआय द्यावा लागेल.
  • Lloyd 1 Ton 3-star Window AC ची किंमत 20,300 रुपये आहे आणि यासाठी आपल्याला 12 महिन्यांसाठी दरमहा 1,692 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
  • Lloyd 1 Ton 3-star Split AC खरेदी केल्यावर आपल्याला दरमहा 2,870 रुपये द्यावे लागतील. त्याची किंमत 28,700 रुपये आहे आणि या ईएमआयचा कालावधी 10 महिने इतका आहे.
  • याशिवाय Lloyd कंपनीचा एसी खरेदी करून तुम्हाला 4500 रुपयांचे इतर फायदेही मिळू शकतात. यात 1500 रुपयांपर्यंतचे मोबाईल रिचार्ज व्हाउचर आणि 1500 रुपयांपर्यंतचे वीज बिल व्हाउचर मिळेल.

या सर्वांसह आपण बजाज फिनसर्व्हच्या ईएमआय स्टोअरमध्ये लॉयड एसीचे इतर प्रकारही तपासू शकता. या एसींच्या खरेदीवर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय, झिरो डाऊन पेमेंट, अन्य डिस्काऊंट आणि डील्सचा लाभ घेऊ शकता. ईएमआय स्टोअरमध्ये ऑनलाइन खरेदी करताना, ग्राहकांना त्यांना माहित असलेले किरकोळ विक्रेता निवडण्याची संधी मिळेल. असे केल्यावर, जेव्हा पेमेंट भरुन ऑर्डर प्लेस करताच 24 तासांमध्ये तुम्हाला एसी मिळेल.

इतर बातम्या

आता गूगल पे किंवा फोन पे वर ईएमआय भरता येणार, कर्जाचे हप्ते देखील जमा करु शकणार

IPL निमित्त LED TV वर 4500 रुपयांची सूट, केवळ 999₹ देऊन 4K अल्ट्रा HD LED टीव्ही घरी न्या

आयसीआयसीआय बँकेत खाते आहे आणि एटीएममधून पैसे काढता? तर जाणून घ्या हे अपडेट

(Buy Lloyd AC from Bajaj Finserv EMI Store on No Cost EMIs starting 1833 rs and get 4500 Rs Discount)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.