FLIPKART BIG SAVINGS DAY: मोबाईल-इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर प्रॉडक्ट; स्टेट बँक कार्डवर खास सवलत

फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना सर्वसाधारण ग्राहकांच्या तुलनेत अधिक लाभ प्राप्त होणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रेडमी नोट 10t 5G, सॅमसंग गॅलक्सी F22, विवो Y53s, रिअलमी 9i, मोटोG31 आणि अन्य मोबाईल वर ऑफर असणार आहेत.

FLIPKART BIG SAVINGS DAY: मोबाईल-इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर प्रॉडक्ट; स्टेट बँक कार्डवर खास सवलत
moto G60 स्मार्टफोन Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 9:05 PM

नवी दिल्ली- आघाडीची ई-कॉमर्स कंपनी (e-commerce company) फ्लिपकार्टच्या ‘बिग सेव्हिंग्स डे’ला (big savings day) नुकतीच सुरुवात झाली आहे. 3 ते 8 मे पर्यंत सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि अन्य उत्पादनांवर बंपर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना सर्वसाधारण ग्राहकांच्या तुलनेत अधिक लाभ प्राप्त होणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रेडमी नोट 10t 5G, सॅमसंग गॅलक्सी F22, विवो Y53s, रिअलमी 9i, मोटोG31 आणि अन्य मोबाईल वर ऑफर असणार आहेत. स्टेट बँक क्रेडिट कार्ड (state bank credit card) द्वारे खरेदी करण्यावर 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. समान सवलत ईएमआय ट्रान्झॅक्शन वर देखील उपलब्ध असणार आहे. सेलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच नुकताच लाँच करण्यात आलेल्या जीटी नियो 3 स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे.

‘या’ स्मार्टफोनवर सवलत:

फ्लिपकार्ट moto G60 स्मार्टफोन वर डिस्काउंट देत आहे. सेलमध्ये सवलतीत 15,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. मोबाईलची किंमत 21,999 आहे.

स्मार्टफोन वैशिष्ट्ये-

· फोनमध्ये 6 GB रॅम आहे

हे सुद्धा वाचा

· 6.8 इंचाचा LCD डिस्प्ले

· 108 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेट-अप

· सेल्फी आणि व्हिडिओ चॅट साठी 32- मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा

रिअल GT नियो 3 देखील सेलमध्ये उपलब्ध आहे. स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड द्वारे व्यवहार करणाऱ्यांना 7000 रुपयांची सवलत मिळणार आहे. स्मार्टफोनची बेस प्राईस 36,999 आहे. स्मार्टफोन सेल मध्ये 29,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनचा टॉप व्हेरियंट 35,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

सेलमध्ये सॅमसंग गॅलक्सी एफ22 उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन 9999 रुपयांहून कमी किंमतीत ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनच्या मूळ किंमतीत 5000 रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. फोनची मूळ किंमत 14,999 रुपये असून सवलतीच्या दरात 9999 रुपयांत उपलब्ध असणार आहे. रेडमी नोट 10 एस फोन 11,999 रुपयांना मिळत आहे. प्राईस टॅग 13,999 रुपये आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.