Flipkart Big Shopping Days : ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट  

मुंबई : फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटच्या ‘बिग शॉपिंग डेज’ (Flipkart Big Shopping Days) सेलला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 15 मेपासून या सेलची सुरुवात होणार आहे. हा सेल चार दिवस असणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सही तुम्हाला अगदी माफक दरात मिळणार आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर […]

Flipkart Big Shopping Days : ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट  
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटच्या ‘बिग शॉपिंग डेज’ (Flipkart Big Shopping Days) सेलला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 15 मेपासून या सेलची सुरुवात होणार आहे. हा सेल चार दिवस असणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सही तुम्हाला अगदी माफक दरात मिळणार आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरु शकते.

Flipkart Big Shopping Days दरम्यान Apple, Samsung, Xiaomi, Vivo, Oppo, Asus यांसारख्या मोबाईल कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. या स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंटसोबतच अॅडिशनल डिस्काउंटही असणार आहे. जर तुमच्याजवळ एचडीएफसीचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के जास्त सूट मिळू शकते.

या सेलपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने काही स्मार्टफोन्सवरील डिस्काउंट जाहीर केले आहेत. सेलपूर्वी कंपनीने एक डेडिकेटेड लँडिंग पेज तयार केलं आहे. या पेजवर स्मार्टफोन्सवरील ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.

  • Nokia 5.1 हा स्मार्टफोन Flipkart Big Shopping Days दरम्यान 7 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याशिवाय एचडीएफसीच्या कार्डवर तुम्हाला अधिक 10 टक्के सूट मिळेल.
  • Samsung Galaxy J6 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिअंट 8 हजार 490 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.
  • Nokia 6.1 Plus हा स्मार्टफोन 12 हजार 999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या स्मार्टफोनवर 10 टक्के इंस्टंट डिसकाऊंट दिलं जाईल.
  • Honor 10 Lite या स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेला व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा स्मार्टफोन 12 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल.
  • Mto G7 चा 64GB मेमरी असेलेल्या व्हेरिअंटची किंमत 18 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 16 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

याव्यतिरिक्त, Redmi 6, Vivo Y81, Redmi Y2, Asus Max Pro M2 आणि Lenovo या स्मार्टफोन्सवरही मोठी सूट मिळणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.