जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश, जाणून घ्या किती डेटा कलेक्ट करते हे अॅप

जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश, जाणून घ्या किती डेटा कलेक्ट करते हे अॅप (Gmail includes privacy labels, know much data this app collects)

जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश, जाणून घ्या किती डेटा कलेक्ट करते हे अॅप
जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:00 PM

मुंबई : गुगलने अॅपल अॅप स्टोअरसाठी जीमेल अ‍ॅपमध्ये प्रायव्हसी लेबल जोडले आहे. युट्युबनंतर आता जीमेल प्रायव्हसी लेबल जोडणारे दुसरे महत्वपूर्ण गुगल अॅप ठरले आहे. तथापि गुगलने आपल्या प्रमुख अॅपमध्ये प्रायव्हसी लेबल जोडायला फार वेळ लावला. गुगलचे काही लोकप्रिय अॅप जीमेल, गुगल सर्च, फोटो, डॉक्स आणि यूट्यूबसह आयफोन युजर्स मोठ्या प्रमाणावर वापरतात. जीमेल अॅपवरील प्रायव्हसी लेबलवरुन कळते की, अॅप युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, युजर कंटेन्ट आणि अन्य माहिती कलेक्ट करते. गुगल अॅप अॅनालिटिकलसाठी तुमचा लोकेशन डेटाही कलेक्ट करतो. अॅप अपडेट झाल्यानंतर यात प्रायव्हसी लेबल जोडले जाईल, असे गुगने स्पष्ट केले. (Gmail includes privacy labels, know much data this app collects)

पेज लिस्टिंगमध्ये नवीन प्रायव्हसी डिटेलचा समावेश

जसे Google च्या आयओएस अॅपच्या नवीन सुविधेसह बग्स ठिक करण्यासाठी अपडेट केले आहे, यात युजर लेबल अपडेटही मिळेल. पेज लिस्टिंगमध्ये नविन प्रायव्हसी डिटेलचा समावेश आहे. हा लेबल डेटा जवळजवळ सर्व साईटचे संरक्षण करतो जिथून डेटा संग्रहित केला जाऊ शकतो. कंपनीने एका ब्लॉग म्हटले आहे की, गुगल प्रोडक्ट्स आपल्या डेटाद्वारे सेवा प्रदान करते. तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटवर जाऊन किंवा आयओएसवर वापरण्यात येणाऱ्या गुगल प्रोडक्ट्सवर जाऊन आपली प्रायव्हसी सेटिंग कंट्रोल करु शकता. तथापि, गुगलने जीमेल अॅपमध्ये एका अपडेटला रोलआऊट केल्याशिवाय लेबल जोडले आहे.

बाराहून अधिक गुगल अॅपवर प्रायव्हसी लेबल

आतापर्यंत 12 हून अधिक गुगल अॅप्स प्रायव्हसी लेबल दर्शवतात, मात्र हे जीमेल किंवा युट्युबसारखे लोकप्रिय नाही. या यादीत स्टॅडिया, गुगल ट्रान्सलेट, गुगल, ऑथेंटिकेटर, गुगल प्ले मुव्हिज अँड टीव्ही, गुगल क्लासरुम, गुगल फायबर, गुगल फायबर टीव्ही, वेअर ओएस, ओन्डूओ फॉर डायबिटीज, प्रोजेक्ट बेसलाईन, गुगल स्मार्ट लॉक, मोशन स्टिल्स – जीआईएफ, कोलाज आदि अॅपचा समावेश आहे.

अॅपलने गेल्या वर्षी केली होती घोषणा

अॅपलने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, सर्व अ‍ॅप डेव्हलपर्सना त्यांच्या अ‍ॅपवर गोपनीयता लेबल जोडणे आवश्यक आहे. कोणते अ‍ॅप वापरकर्त्याकडून किती डेटा संकलित करीत आहे याची माहिती हे लेबल युजर्सला सांगते. तथापि बहुतांश डेवलपर्सने अॅपलच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले आहे. मात्र हे निश्चित स्वरुपात फेसबुकला आवडले नाही. सोशल मीडिया दिग्गजांनी अॅपलवर व्यावसायिक नुकसानीचा आरोप लावला आहे. फेसबुकनेही आयमॅसेज व्हॉट्सअपसाठी धोकादा.क असल्याचे म्हटले होते. (Gmail includes privacy labels, know much data this app collects)

इतर बातम्या

Healthy Snacks : अर्ध्या रात्री भूक लागली तर ‘हे’ पदार्थ खा, नाही वाढणार वजन

Skin Care | त्वचेचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या कोणता घरगुती स्क्रब ठरेल अधिक फायदेशीर!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.