व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे, ज्याचा ग्राहक 31 मार्चपर्यंत लाभ घेऊ शकतात. (Good news for Vodafone, Idea users, now get cashback up to Rs 60 on these 23 recharge packs)

व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक
आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 9:24 PM

मुंबई : व्होडाफोन आयडिया (Vi)ने आपल्या ग्राहकांसाठी एक कमाल ऑफर आणली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना रिचार्ज पॅकवर 60 रुपयांची सूट मिळू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या फ्लॅश सेलमध्ये 199 रुपयांपासून सुरू झालेल्या रिचार्जवर प्रीपेड वापरकर्त्यांना 60 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे, ज्याचा ग्राहक 31 मार्चपर्यंत लाभ घेऊ शकतात. (Good news for Vodafone, Idea users, now get cashback up to Rs 60 on these 23 recharge packs)

रिचार्ज प्लाननुसार मिळेल कॅशबॅक

व्हीआयच्या मार्चमध्ये झालेल्या फ्लॅश सेलमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 60 रुपयांपर्यंतची कॅशबॅक देईल, जी ग्राहकांच्या ‘व्हीआय अ‍ॅप’ खात्यावर जोडली जाईल आणि त्यांना 10 एप्रिलपर्यंत याची माहिती देण्यात येईल. कंपनीने या ऑफरला चार विभागांमध्ये विभागले आहे. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह व्हीआय अनलिमिटेड डेली डेटा पॅकचे रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना 20 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. तर 56 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड डेली डेटा पॅक रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना 40 रुपये आणि 84 दिवसांची वैधतेसाठी रिचार्ज करणार्‍यांना 60 रुपये कॅशबॅक दिले जाईल.

या रिचार्जवर मिळेल 20 रुपये का कॅशबॅक

कंपनी 199, 219, 249, 299, 398, 301, 401 आणि 405 रुपयांचे प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह ऑफर करते, ज्यामध्ये ग्राहक 20 रुपये कॅशबॅक मिळेल. त्यात उपलब्ध 20 रुपयांचे कूपन 249 किंवा त्याहून अधिक रिचार्जवर वापरली जाऊ शकते आणि ते कूपन खात्यात आल्यानंतर 30 दिवसांसाठी वैध असेल.

या रिचार्जवर मिळेल 40 रुपये कॅशबॅक

कंपनीकडून 399, 449, 499, 601, 595, 555 आणि 558 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 40 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. हे सर्व प्लान 56 दिवसाच्या वैधतेसह असतील आणि यासोबत मिळणारे कॅश कूपन तुम्ही 399 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रिचार्जवर वापर करु शकता. हे कूपन वापरण्यासाठी अधिकाधिक 60 दिवसाचा कालावधी मिळेल.

या रिचार्जवर मिळेल 60 रुपये कॅशबॅक

जर आपण 60 रुपये कॅशबॅक मिळवू इच्छित असाल तर आपल्याला 599, 699, 795, 801, 819, 1197, 2399 किंवा 2595 रुपयाचे रिचार्ज करावे लागेल. या प्लान्सची वैधता 84 दिवसांची असेल आणि यावर मिळणारे कॅश कूपन ग्राहकांना 90 दिवसांच्या आत वापरावे लागेल. (Good news for Vodafone, Idea users, now get cashback up to Rs 60 on these 23 recharge packs)

इतर बातम्या

VIDEO | संसर्ग वाढतोय, चिंता वाढतेय; वृद्धांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल ?,पाहा सगळ्या टिप्स 1 मिनिटात

Video: मिठी नदीच्या पोटात वाझेनं काय काय लपवलं? बघा NIA ला काय काय सापडलं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.