Laptop Charging | कारमध्ये होत नाही लॅपटॉप चार्ज? मग ही ट्रिक वापराच

Laptop Charging | प्रवासात कारमध्ये मोबाईल चार्ज होतो. पण कारमध्ये लॅपटॉप चार्ज करण्यासाठी काय करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात घोळतो. तुम्ही पण जास्त करुन लॅपटॉपवर काम करत असाल तर कारमध्ये लॅपटॉप कसा चार्ज करावा, याची ही माहिती बहुपयोगी ठरेल. प्रवास करताना लॅपटॉपची बॅटरी संपली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Laptop Charging | कारमध्ये होत नाही लॅपटॉप चार्ज? मग ही ट्रिक वापराच
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 2:25 PM

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : कारमधून प्रवास करताना मोबाईल सहज चार्ज करता येतो. तुम्ही फोनला युएसबी पोर्टमध्ये लावून चार्ज करु शकता अथवा कार चार्जरच्या मदतीने मोबाईल चार्ज करु शकता. पण कारच्या प्रवासादरम्यान लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळतो. कारच्या प्रवासात लॅपटॉप कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारमध्ये Laptop वर काम करताना लॅपटॉपची बॅटरी संपल्यावर आणि काम करणे आवश्यक असल्यावर लॅपटॉप कसा चार्ज करावा, हा प्रश्न असतो. त्यासाठी ही ट्रिक आणि टिप्स उपयोगी ठरेल. तुम्ही कारमध्ये सुद्धा लॅपटॉप चार्ज करु शकता.

Laptop कसा कराल चार्ज

कारमध्ये Laptop वर काम करत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी संपली. काम महत्वाचे असेल तर लॅपटॉप कसा चार्ज करावा? तर अशावेळी तुम्हाला अगोदरच तयारी करावी लागेल. त्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने Laptop Car Charger खरेदी करावे लागेल. लॅपटॉप चार्जर खरेदी केल्यावर तुम्हाला त्याचा कारमध्ये वापर करता येईल. लॅपटॉप चार्ज झाल्यावर, काम संपल्यावर हे चार्जर कारमध्येच ठेवा. म्हणजेच प्रत्येकवेळी त्याचा तुम्हाला वापर करता येईल.

हे सुद्धा वाचा

Ceptics 200W Car Laptop Charger

Ceptics 200W Car Laptop Charger हा चार्जर तुम्हाला एमेझॉनवर खरेदी करता येईल. हे चार्जर तुम्हाला 18 महिन्यांच्या वॉरंटीसह मिळते. एमेझॉनवर या चार्जवर तुम्हाला 74 टक्क्यांची सवलत मिळते. हे चार्जर तुम्हाला 2299 रुपयांना मिळेल.

CAZAR Car Laptop Charger

CAZAR Car Laptop Charger तुम्हाला फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. या चार्जवर 50 टक्के सवलत मिळते. या चार्जरची किंमत 2479 रुपये आहे. या चार्जची काही वैशिष्ट्ये पण आहेत. हे चार्जर तुम्हाला ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन, कमी दबाच्या विद्यूत पुरवठा, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि ओव्हर हिटिंग प्रोटेक्शनचा पर्याय मिळतो. त्यामुळे कारमध्ये चार्जिंग करताना लॅपटॉपला कोणताही धोका नसतो. लॅपटॉपला बिनधास्तपणे कारमध्ये चार्जिंग करता येते आणि तुमचे कम पण थांबत नाही.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.