Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laptop | लॅपटॉप मांडीवर ठेवल्यास या रोगांना आयते आमंत्रण, असे होते नुकसान

Laptop | लॅपटॉपवर काम करताना अनेक जण तो मांडीवर ठेवतात. आरामात बसता यावे आणि पायांना थोडा आराम पडावा यासाठी अनेक जण ही कृती करतात. पण यामुळे काही आजारांना आयते आमंत्रण मिळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. काय होतो परिणाम?

Laptop | लॅपटॉप मांडीवर ठेवल्यास या रोगांना आयते आमंत्रण, असे होते नुकसान
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 4:19 PM

नवी दिल्ली | 13 February 2024 : लॅपटॉप मांडीवर ठेऊन अनेक जण काम करतात. आता ऑनलाईन काम करण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यात अजूनही अनेकजण वर्क फ्रॉम होम काम करतात. अशावेळी अनेकदा लॅपटॉप मांडीवर घेऊ काम करण्याचे प्रमाण अधिक आहे. पण ही चूक करण्यापूर्वी हजारदा विचार करा. मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करणाऱ्यांना या आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

तुम्हाला होऊ शकतो आजार

  1. त्वचा रोग : लॅपटॉपमधून गरम हवा बाहेर पडते. त्यामुळे त्वचेची जळजळ होते. त्यामुळे टोस्टेड स्किन सिंड्रोम या आजाराची भीती वाढते.
  2. शुक्राणुंवर परिणाम : पुरुषांना लॅपटॉपमधून गरम हवा बाहेर पडल्यास शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता यावर परिणाम होतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. पाठीचे दुखणे : मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम केल्यास चुकीच्या आसन व्यवस्थेमुळे पाठीचे दुखणे वाढते.
  5. विशेष बाब : मांडीवर लॅपटॉप ठेऊन चालविल्यामुळे त्वचा आणि प्रजजन क्षमतेवर परिणाम होतो, याविषयीचे ठोस पुरावे नाहीत. पण तुम्ही जागरुक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लॅपटॉप चालविताना तुम्ही आरोग्याविषयी जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे.

लॅपटॉप टेबलवर ठेवा

जर तुम्हाला लॅपटॉपवर काम करताना आरोग्य जपायचे असेल तर एक आरामदायक खुर्ची आणि योग्य टेबलची गरज आहे. लॅपटॉप टेबलवर ठेऊन तुम्ही काम करु शकता. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही 20-30 मिनिटांनी एक ब्रेक घेणे गरजेचा आहे. लॅपटॉपवर काम करतना प्रकाश भरपूर असावा. तुम्ही योग्य आसन व्यवस्थेत बसलात की नाही, याविषयी पण जागरुक राहा. त्यामुळे काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी कायम राहिल. दुखणे पाठीमागे लागणार नाहीत.

कारमध्ये पण करा काम

या डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही आता कारमध्ये सुद्धा लॅपटॉपवर काम करु शकता. स्मार्टफोन-लॅपटॉप सहज चार्ज करु शकता. हे डिव्हाईस एमेझॉनवर तुम्हाला अत्यंत स्वस्तात मिळेल.

  • Ceptics 200W Car Laptop Charger
  • myTVS 200W Car Laptop and Mobile Charger
  • CAZAR Car Laptop Charger
  • Soletal 150W Car Inverter
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.