Infinix Smart 6 ची भारतातील लाँच तारीख जाहीर जाणून घ्या, अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये..!

Infinix Smart 6 भारतात या आठवड्यात लाँच होत आहे. हा फोन Smart 5 फोनचे उत्तराधिकारी म्हणून बाजारात दाखल होत असून, त्यात काही उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Infinix Smart 6 ची भारतातील लाँच तारीख जाहीर जाणून घ्या, अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये..!
Infinix Smart 6Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:22 PM

मुंबई : आपल्या देशात फोनची ‘स्मार्ट’ मालिका विस्तारत आहे. Smart 5 हँडसेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक स्तरावर (Globally) डेब्यू झाला होता आणि भारतातही त्याच डिझाइन आणि वैशिष्ट्यांची अपेक्षा (Expect features) आहे. यात सेल्फी स्नॅपरसाठी वॉटरड्रॉप नॉच आहे, जे सूचित करते की हँडसेटची किंमत परवडणारी असू शकते. Infinix Smart 6 भारतात या आठवड्यात 27 एप्रिल रोजी लाँच होत आहे. ही घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला देशात Infinix Hot 11 2022 लाँच झाल्यानंतर करण्यात आली आहे. Infinix Smart 6 च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले, 512GB पर्यंत वाढवता येणारा स्टोरेज आणि 720p HD+ डिस्प्ले समाविष्ट आहे. फोनमध्ये 10W मानक चार्जिंगसाठी (For standard charging) सपोर्ट सीस्टीम आहे.

Infinix Smart 6 वैशिष्ट्ये

• हँडसेटची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. • 6.6-इंच HD+ डिस्प्ले • Unisoc SC9863A SoC • 2GB रॅम, 64GB स्टोरेज • 8MP + 0.08MP ड्युअल कॅमेरे • 5MP सेल्फी शूटर • 5000mAh बॅटरी, 10W जलद चार्जिंग

कॅमेरा सेटअप आणि इतर वैशिष्टये

मुख्य वैशिष्ट्यांमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले, 512GB पर्यंत वाढवता येण्याजोगा स्टोरेज, 720p HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी समाविष्ट आहे. Infinix Smart 6 मध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले, 20:9 आस्पेक्ट रेशो, 2.5D वक्र ग्लास आणि 500 nits ची कमाल ब्राइटनेस आहे. हे 2GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह जोडलेल्या ऑक्टा-कोर Unisoc SC9863A SoC द्वारे सर्पोटेड आहे. फोन बॉक्सच्या बाहेर कस्टम स्किनसह Android 11 OS बूट होण्याची शक्यता आहे. ऑप्टिक्ससाठी, Infinix Smart 6 मागे ड्युअल-कॅमेरा सेटअपमध्ये पॅक केले जाते, AI साठी 8MP फ्रन्ट कॅमेरा सेन्सर आणि 0.08MP सेंकड कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी समोर 5MP शूटर आहे. सुरक्षेसाठी रियर-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

Infinix Smart 6 अपेक्षित किंमत

Infinix म्हणतो हे देशात एकाच 2GB RAM + 64GB स्टोरेज पर्यायामध्ये येऊ शकते आणि जांभळ्या, ओशन ब्लू, लाइट सी ग्रीन आणि पोलर ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असू शकते. आम्ही अंदाज लावू शकतो की या फोनची देशात किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असावी.

इतर बातम्या :

Apple iPhone12 खरेदी करणे झाले आणखी सोप्पे ; जाणून घ्या फ्लिपकार्ट व ॲमेझॉन किती आहे सूट

Instagram : इंस्टाग्राम ‘ॲडीक्ट’ आहात?… आता स्वत:च सेट करा दिवसभराची टाइम लिमिट…

DSLR कॅमेरा: उन्हाळी सुटीत ‘फोटोग्राफी’चा प्लॅन करताय? त्यासाठीचे उत्तम पर्याय स्वस्तातले DSLR कॅमेरे..!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.