आयफोन आता तुमच्या बजेटमध्ये…. विजयसेल्समध्ये iPhone 13वर आकर्षक ऑफर, वाचवा हजारो रूपये!

तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला iPhone 13 वर सूट मिळत आहे. तुम्ही लेटेस्ट आयफोन स्वस्तात खरेदी करू शकता. विजय साले यावर आणखी अनेक ऑफर्स देत आहेत. या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सवलती आणि इतर ऑफर्सचे तपशील जाणून घेऊया...

आयफोन आता तुमच्या बजेटमध्ये.... विजयसेल्समध्ये iPhone 13वर आकर्षक ऑफर, वाचवा हजारो रूपये!
iPhone 13 Image Credit source: Apple
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 2:39 PM

मुंबई : आयफोन खरेदी करण्याची इच्छा सर्वांनाच असते. परंतु बजेट (Budget) हा त्यातील सर्वात मोठा अडथळा ठरत असतो. परंतु, जर कमी किमतीत आयफोन मिळाला तर ? विजयसेल्स तर्फे सर्वसामान्य ग्राहकांना ही आयफोन खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन मॉडेल आल्यानंतर अॅपलच्या जुन्या आयफोनची (iPhone) किंमत अनेकदा कमी होत असली तरी वीजय सेल्समध्ये (Vijay Sales) तुम्हाला आयफोन 13 वर आकर्षक सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. Amazon, Flipkart, Croma, iStore यासह अनेक प्लॅटफॉर्मवर iPhone 13 वर डिस्काउंट ऑफर आहेत, पण विजय सेल्सची ऑफर सर्वाधिक आकर्षक (most attractive)आहे .

किती आहे सवलत ?

वास्तविक, विजय सेल्सवर ऍपल डेज सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही 58,900 रुपयांपर्यंत iPhone 13 खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची असू शकते. Apple iPhone 13 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 71,900 रुपये आहे. यावर HDFC बँकेच्या कार्डवर 5000 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक उपलब्ध आहे. म्हणजेच यानंतर तुमच्या फोनची किंमत 66,900 रुपये होईल. विजय सेल्सवर एक्सचेंज ऑफरसह iPhone 13 मिळते आहे.

विजय सेल यावर 8,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे, त्यानंतर हँडसेटची किंमत 58,900 रुपये आहे. तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर तुम्ही तो या सेलमध्ये एक्सचेंज करू शकता. लक्षात घ्या की कोणत्याही उपकरणाचे विनिमय मूल्य त्याच्या स्थितीवर अवलंबून असते.

‘या’ उत्पादनांवरही आहेत सवलत

विजय सेल्समध्ये अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून iPhone 13 किंवा iPhone 13 Pro खरेदी केल्यास, तुम्हाला मोफत वायरलेस चार्जिंग पॅड मिळेल. याशिवाय iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 11, iPhone 12, iPhone SE (2022), iPad आणि इतर उत्पादनांवरही सूट उपलब्ध आहे. विजय सेल्ससह, तुम्ही iPad Pro, MacBook Air, MacBook Pro आणि इतर Apple उत्पादने स्वस्तात खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या

Realme Pad Mini झाला लाँच.. कमी किंमतीत घ्या, मोठ्या स्क्रीनचा आनंद.. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये !

Free Fire MAX Redeem Code Today : परमनंट स्किन आणि व्हाऊचर हवे आहेत, तर हे कोड वापरून पहा…

Whatsapp new features : ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चे नवीन फीचर्स.. ग्रुपव्हॉईस कॉलमध्ये आता, 32 लोकांना होता येईल सहभागी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.