जिओकडून नवीन टॉक टाईम ऑफरची घोषणा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एक नवीन फ्री टॉक टाईम ऑफर (jio launch new talk time offer) सुरु केली आहे.

जिओकडून नवीन टॉक टाईम ऑफरची घोषणा
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 7:06 PM

मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एक नवीन फ्री टॉक टाईम ऑफर (jio launch new talk time offer) सुरु केली आहे. नुकतेच जिओने फ्री टॉक टाईम सेवा बंद केली असून त्या बदल्यात 6 पैसे प्रति मिनिट पैसे आकारले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक जिओ युजर्स नाराज झाले होते. त्यामुळे रिलायन्सने नवीन टॉक टाईम ऑफर युजर्ससाठी सुरु केली (jio launch new talk time offer) आहे.

फ्री टॉक टाईम सेवा बंद केल्यामुळे युजर्सच्या संख्येत घट होऊ नये यासाठी कंपनीने नवी ऑफर सुरु केली आहे. ही वन टाईम ऑफर आहे. घोषणा केल्यानंतर 7 दिवसांत ही ऑफर उपलब्ध होईल. पहिल्यांदा रिचार्ज केल्यावर ग्राहकांना 30 मिनिटाचा फ्री टॉक टाईम मिळेल.

9 ऑक्टोबरला रिलायन्स जिओकडून मोफत कॉलिंग सेवेवर आता पैसे आकारले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. रिलायन्सच्या या निर्णयानंतर युजर्समध्ये एकच गोंधळ उडाला होता. अनेक युजर्सने ट्विटरवर या निर्णयाविरोधात टीका केली. तर अनेकांनी नंबर पोर्ट करण्याची धमकीही दिली.

दरम्यान, रिलायन्सने या निर्णयाची घोषणा केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांनी युजर्सला मोफत कॉलिंग सेवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच जिओचा ग्राहक आपल्याकडे कसा आकर्षित केला जाईल याचा प्रयत्नही केला जात आहे. वोडाफोन, एअरटेल आणि आयडिया या संधीचा फायदा घेत आहे. त्यामुळे जिओला याचा फटका बसू शकतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.