Jio Plan : मुकेश अंबानींचा धमाका, Jio ग्राहकांसाठी आनंदवार्ता, 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा, प्लॅन तर जाणून घ्या..

Jio Unlimited Data Plan : Reliance Jio , ग्राहकांसाठी जोरदार प्लॅन घेऊन आले आहे. अगदी कमी किंमतीत ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा देण्यात येणार आहे. कमी किंमतीत डेटा ज्यांना हवा आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम जबरदस्त आहे. कसा आहे हा प्लॅन?

Jio Plan : मुकेश अंबानींचा धमाका, Jio ग्राहकांसाठी आनंदवार्ता, 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा, प्लॅन तर जाणून घ्या..
जिओ अनलिमिटेड डेटा प्लॅन
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 3:27 PM

तुमच्याकडे जर Reliance Jio चा नंबर असेल तर तुम्ही कमी किंमतीत अनलिमिटेड 5जी डेटाचा लाभ घेऊ शकता. कंपनी ग्राहकांसाठी जोरदार प्लॅन घेऊन आले आहे. अगदी कमी किंमतीत ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा देण्यात येणार आहे. कमी किंमतीत डेटा ज्यांना हवा आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम जबरदस्त आहे. जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 601 रुपये आहे. तुम्ही हा प्लॅन स्वत:साठी खरेदी करू शकता अथवा तो गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता.

601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा

हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह मिळतो. पण हा प्लॅन खरेदी करण्यासाठी एक अट आहे. काय आहे ती अट? ग्राहकांना 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा मिळेल. तुम्हाला कोण-कोणते फायदे मिळतात, या प्लॅनची व्हॅलेडिटी किती आहे? असे अनेक प्रश्न आहेत.

हे सुद्धा वाचा

ही आहे अट

या प्लॅनमध्ये 601 रुपयांमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल. पण त्यासाठी तुमच्याकडे अगोदरच जिओचा एखादा रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. पण कोणताही सामान्य प्लॅन नसावा. 601 रुपयांच्य अनलिमिटेड डेटासाठी तुमच्याकडे कमीत कमी 1.5 जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन आवश्यक आहे.

याचा अर्थ असा की, 199 रुपये, 239 रुपये, 299 रुपये आणि सर्व प्लॅन जे प्रतिदिन 1.5 जीबीपेक्षा अधिक डेटा ऑफर करतात. त्या सर्वांना प्लॅन्ससह तुम्हाला 601 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेता येईल. तुमच्या क्रमांकावर प्रतिदिन 1 जीबी डेटा प्लॅन वा तुम्ही 1899 रुपयांच्या वार्षिक प्लॅन खरेदी केला असेल तर तुम्हाला 601 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेता येणार नाही.

प्लॅन खरेदी केल्यानंतर असा होईल फायदा

601 रुपयांचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला 12 अपग्रेड व्हाऊचर मिळेल. ते तुम्ही एक-एक करुन रिडीम करू शकता. हे व्हाऊचर तुम्हाला माय जिओ ॲपवर दिसेल. व्हाऊचर रिडीम केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा घेता येईल.

एका व्हाऊचरची जास्तीत जास्त व्हॅलिडिटी केवळ 30 दिवसांची आहे. जर एखाद्या बेस प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल तर व्हाऊचर सुद्धा 28 दिवसांसाठी सक्रिय राहील. त्यानंतर तुमचे दुसरे व्हाऊचर सक्रिय करता येईल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.