VIDEO | महामार्गावर मांजरीचे पिल्लू अडकले, त्याला वाचवण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहा, लोक म्हणाले ‘अशी माणसे आता दुर्मिळ झाली’

मांजरीच्या एका पिल्लाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मांजरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका व्यक्ती काय केले हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल, त्याचबरोबर हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे.

VIDEO | महामार्गावर मांजरीचे पिल्लू अडकले, त्याला वाचवण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहा, लोक म्हणाले 'अशी माणसे आता दुर्मिळ झाली'
CAT Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 7:58 AM

मुंबई : हा व्हिडीओ (VIDEO) आतापर्यंत अनेक लोकांना आवडला आहे. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर (SOCIAL MEDIA VIRAL VIDEO) देखील केला आहे. काही प्राणी अशा ठिकाणी अडकतात की. त्यांना तिथून बाहेर निघणं किंवा बाहेर काढणं एकदम अवघड असतं. काहीवेळेला अशा प्रसंगी ज्या व्यक्तीच्या ही घटना लक्षात येते, ती लोकं प्राण्यांना मदत करतात. रस्त्यात एक मांजरीचं पिल्लू (CAT) फसलेलं आहे. तिथून त्याला कुठेचं जाता येत नाही. गाड्यांच्या आवाजाने ते पिल्लू प्रचंड घाबरलेलं आहे. अशावेळी एका व्यक्तीने त्या मांजराच्या पिल्लाला मदत केली आहे.

The Figen यांच्याकडून ट्विटरवरती तो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओची सुरुवातीला मांजराचं पिल्लू गाड्यांच्या आवाजामुळे प्रचंड घाबरलेलं आहे. त्याचबरोबर तिथं पाऊस पडल्यामुळे मांजराचे पाय चिखलाने भरलेले आहेत. ज्यावेळी ते मांजर हायवेच्या डिवायडरवरती चढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी बाजूने त्यांच्या जोरात गाड्या जात आहेत. हा संपूर्ण एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर तो त्या मांजराला हातात उचलून घेतो, त्यावेळी घाबरलेली मांजर थरथरत असल्याची व्हिडीओत दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, देव त्या माणसाचं भलं करो,

व्हिडीओ आतापर्यंत 1.6 मिलियन लोकांनी…

तो व्हिडीओ आतापर्यंत 1.6 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर अधिक कमेंट येत आहेत. लोक मांजराला वाचवलेल्या व्यक्तीचं कौतुक करीत आहेत. तर अनेकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला कमेंट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, सुरक्षित राहण्यासाठी मांजराचं पिल्लू कसं काळजी घेत होतं. त्याचबरोबर आणखी काही नेटकऱ्यांनी मांजराच्या आरोग्याची काळजी विषयी चर्चा केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.